महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus news कोरोनाचा धोका वाढला, त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी गडावर भाविकांना मास्क सक्ती - त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्ती

राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा Corona New variant धोका वाढला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मात्र नाताळ आणि नवीन वर्षाच्या सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिर Mask Ban In Trimbakeshwar Temple आणि सप्तश्रृंगी गडावरील Mask Ban Saptashrungi Gad In Nashik मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिरात मास्क घालुनच येण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mask Ban In Trimbakeshwar Temple
त्र्यंबकेश्वर मंदिर

By

Published : Dec 23, 2022, 7:21 PM IST

नाशिक -कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या Corona New variant पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही टास्क फोर्स नेमून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. अशात नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड Mask Ban Saptashrungi Gad In Nashik आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात Mask Ban In Trimbakeshwar Temple भाविकांनी मास्क वापरावे अशी सूचना करत मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सप्तशृंगी गड Mask Ban In Trimbakeshwar Temple आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी मास्क घालुनच यावे असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

सप्तशृंगी देवी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या Mask Ban Saptashrungi Gad In Nashik दर्शनासाठी आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या Mask Ban In Trimbakeshwar Temple दर्शनासाठी दररोज हजारो भाविक गर्दी करतात. अशात कोरोनाचा धोका लक्षात घेता भाविकांना मास्क वापरण्याबाबत मंदिर प्रशासनाकडून सक्ती करण्यात आली आहे. चीनसह पाच देशांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या Corona New variant पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून ही पाऊले उचलली जात आहेत. मागील वर्षभरापासून जगभरात कोरोनाचे रुग्ण घटले होते. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोनाने Corona New varient थैमान घातले आहे. सध्या भारतात कोरोनाचे फारसे रुग्ण नाहीत. मात्र, कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे भारत सरकार सतर्क झाले आहे.

सुट्टीमुळे भाविकांची गर्दी वाढणारनाताळसाठी विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. शाळा आता 2 जानेवारीला उघडणार आहेत. शाळांच्या सुट्ट्या आणि नाताळच्या सरकारी सुट्ट्या पाहता नागरिकांची मंदिरात गर्दी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मंदिर Mask Ban In Trimbakeshwar Temple प्रशासनांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details