नाशिक- ICSE परीक्षेत नाशिकच्या दृष्टी ललित अत्तरदे या विद्यार्थिनिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. ती एम्बलम हाय इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी असून तिने ९९.२० टक्के गुण मिळवले आहेत.
नाशिकची दृष्टी अत्तरदे ICSE परीक्षेत देशात तिसरी - भारतीय शालेय प्रमाणात परीक्षा
ICSE परीक्षेत नाशिकच्या दृष्टी ललित अत्तरदे या विद्यार्थीनिने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
नाशिकची दृष्टी अत्तरदे ICSE परीक्षेत देशात तिसरी
दृष्टीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह नाशिकची मान तिने उंचावलीयं. तिच्या या यशानंतर घरी आनंदाचे वातावरण असून दृष्टीला तिच्या नातेवाईकांनी पेढे भरवून तिचे अभिनंदन केले आहे.
विशेष म्हणजे सृष्टीला सिनेमा बघण्याची तसेच कविता लिहिण्याची आवड आहे. मात्र, हे छंद जोपासत असताना तिने खुप मेहनतीने अभ्यास केला आहे. याबरोबर तिला कोणतेही क्लास न लावता तिने हे यश मिळवले आहे.