नाशिक:केंद्रीय उडान योजनेअंतर्गत नाशिकमधील एअर कनेक्टिव्हिटी सुरूच आहे. एअर अलायन्स 3 वर्षाचा असलेला करार संपल्याने एअर अलाइन्स कंपनीची उडान सेवा झाली बंद झाली आहे. गुजरात निवडणुकिशी संबंध नसल्याचा दावा केंद्रिय राज्यमंत्री Union Minister of State डाॅ.भारती पवार Dr Bharti Pawar यांनी केला यावेळी केला आहे.
Gujarat Election: गुजरात निवडणुकीमुळे विमानसेवा बंद नाही; डॉ. भारती पवार यांचा दावा - Union Minister of State
Gujarat Election:केंद्रीय उडान योजनेअंतर्गत नाशिकमधील एअर कनेक्टिव्हिटी सुरूच आहे. एअर अलायन्स 3 वर्षाचा असलेला करार संपल्याने एअर अलाइन्स कंपनीची उडान सेवा झाली बंद झाली आहे. गुजरात निवडणुकिशी संबंध नसल्याचा दावा केंद्रिय राज्यमंत्री Union Minister of State डाॅ.भारती पवार Dr Bharti Pawar यांनी केला यावेळी केला आहे.
उडान योजनेअंतर्गत बंद पडलेल्या सेवा लवकरच सुरू:नाशिक मधून कोणतीही विमानसेवा बंद झाली नसून उडान योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या केवळ 2 मार्गावरीलच सेवा बंद करण्यात झाले आहे. उर्वरित नाशिक दिल्ली आणि इतर सेवा नियमित सुरू असून उडान योजनेअंतर्गत बंद पडलेल्या सेवा ही लवकरच सुरू केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. याशिवाय कोणत्याही निवडणुकीसाठी या विमानसेवा इतर राज्यात वळवल्या नाही, असा खुलासा भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
सेवा बंद असल्याचा अफवा: आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करत एअर अलायन्स काही विमान सेवा खंडित केली आहे. एअर अलायन्स कंपनीकडून नाशिक- दिल्ली प्रवासी सेवा होती सुरु आहे. स्पाइस जेट या कंपनीकडून विमानसेवा सुरूच असून ती सेवा बंद असल्याचा अफवा आहे. स्पाईस जेट कंपनीकडून हैद्राबाद- दिल्ली- पुद्दुचेरी- तिरुपती सेवा अजूनही सुरू आहे, बंद नाही. एअरलाइन्स कंपनीची विमान सेवा पूर्ववत सुरू राहावी. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून विमान सेवेसाठी पुन्हा केंद्र पातळीवर पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.