नाशिक - दिंडोरी तालुक्यात मुंबई, पुणे व राज्याबाहेरून आलेल्या १०४० नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली आहे.
दिंडोरी तालुक्यात १०४० प्रवासी 'होम-क्वारंटाईन' - lockdown in dindori
दिंडोरी तालुक्यात मुंबई, पुणे व राज्याबाहेरून आलेल्या १०४० नागरिकांना होम-क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी दिली आहे.
दिंडोरी तालुक्यात १०४० प्रवासी 'होम क्वारंटाईन'
कोरोनाचा सामना करण्यासाठी दिंडोरीत शासनाच्यावतीने ३० डॉक्टर काम करत असून ४६१ कर्मचाऱ्यांची टीम सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस यंत्रणेने विविध ठिकाणी चौकशी करत संशयितांना क्वारंटाईन केले आहे.
Last Updated : Apr 3, 2020, 8:56 PM IST