नंदुरबार - विधानसभेसाठीचे मतदान 21 ऑक्टोबरला पार पडले आहे. आज निकालाचा दिवस उजाडला आहे नंदुरबार जिल्ह्यात एकूण 4 मतदारसंघ आहेत. येथील जास्तीत जास्त जागेसाठी युतीसह आघाडीनेही कंबर कसली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील काँग्रेसला 2 आणि भाजपला 2 मतदारसंघ मिळाले होते.
यावेळी जिल्ह्यातील सर्व चार विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. 2014 मध्ये सत्ताधारी भाजपकडे येथील दोन जागा आणि काँग्रेसकडे दोन जागा निवडूण आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपने या जिल्ह्यात मोठं यश मिळवले होते. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी विजय मिळवला होता.
- Iive update
- अक्कलकुवा मतदारसंघात काँग्रेसचे के.सी पाडवी 2 हजार 96 मतांनी विजयी
- अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेच्या आमश्या पाडवी 879 मतांनी आघाडीवर
- नवापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या शिरीष नाईक यांचा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या भरत गावित यांचा 10 हजार 941 मतांनी पराभव केला आहे
- घुळे शहरमतदारसंघातुन अनिल गोटे 5 हजार 848 मतांनी आघाडीवर
- भाजपचे नंदुरबार मतदारसंघातील उमेदवार विजयकुमार गावित यांचा विजय जवळपास निश्चीत झाला आहे
- नवापूर काँग्रेस 6 हजार 620 मतांनी आघाडीवर
- अक्कलकुवा आमश्या पाडवी 288 मतांनी आघाडीवर
- शहादा भाजप 7 हजार 787 मतांनी आघाडीवर
- अपक्ष शरद गावित 33 हजार 682 मतांनी आघाडीवर
- काँग्रेस शिरिषकुमार नाईक 38 हजार 55 मतांनी आघाडीवर
- भाजप भरत गावित 15 हजार 901 मतांनी आघाडीवर
- दरम्यान पोस्टल मतमोजणीला सुरुवात
- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- पहिल्या फेरीत डॅा. विजयकुमार गावित 800 मतांनी आघाडीवर
- नवापूर विधानसभा मतदार संघात काँग्रसचे शिरिष नाईक 15142 मतांनी आघाडीवर
- दुसऱ्या फेरीत नवापूर मतदारसंघात शिरीष नाईक 1331 मतांना आघाडीवर
- विजय गावित दुसऱ्या फेरीत 3200 मतांनी आघाडीवर
- गावित तिरऱ्या फेरित 6000 मतांनी आघाडीवर
- काँग्रेसचे पद्माकर वळवी 2330 मतांनीआघाडीवर
- भाजप भरत गावित 13743 मतांनी आघाडीवर
- आमश्या पडवी 3112 मतांनी आघाडीवर
- के.सी पाडवी 600 मतांनी आघाडीवर
- नागेश पाडवी 462 मतांनी आघाडीवर
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी |
अक्कलकुवा | | अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस) | | के.सी पाडवी |
शहादा | | | राजेश पडवी |
नंदुरबार | | | विजयकुमार गावित |
नवापूर | | | शिरीष नाईक |