महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच 'व्हीव्हीपॅट'चा वापर

आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे.

Nandurbar

By

Published : Mar 3, 2019, 7:56 PM IST

नंदुरबार- आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीएम मशीनबरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा वापर कसा करायचा याबद्दल प्रात्यक्षिक दाखवून अधिक माहिती दिली.

लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. व्हीव्हीपॅटद्वारे मतदाराने मतदान कोणत्या उमेदवाराला केले, हे त्याला कळणार आहे. या मशीनद्वारे प्रिंट होऊन एक पावती दिसणार आहे. त्यावर कोणाला मतदान केले ते दिसेल. परंतु, मतदाराला ती पावती घेता येणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details