महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान - nandurbar latest rain news

वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

nandurbar rain
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

By

Published : Mar 27, 2020, 9:12 AM IST

नंदुरबार - शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

दरम्यान, शेतात तयार झालेली पपई, केळी तसेच टरबूज, गहू आणि हरभरा पिकांचे या अकवाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अर्धा ते एक तास चाललेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधीचा शेतमाल शेतात पडून आसल्याने तो भिजला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details