नंदुरबार- शहादा-लोणखेडा बायपास रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना वाचवताना चारचाकी वाहनाचा अपघात झाला. हे वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्याने यात १ ठार तर, 4 जण जखमी झाले आहेत.
शहादा-लोणखेडा बायपासवर चारचाकीचा अपघात; एक ठार, ४ जखमी - Dinu Gavit
हादा-लोणखेडा बायपास रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांना वाचवताना चारचाकी वाहनाच्या अपघात एक ठार तर ४ जण जखमी झाले आहेत.
मृत अनिल देशमुख आणि अपघातग्रस्त वाहन
अपघातात मृत अनिल देशमुख हे मुंबई येथे एका महाविद्यालयात प्राध्यापक आणि राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे राज्याध्यक्ष होते. आपल्या नातेवाईकांच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी सर्व जण मध्यप्रदेश येथे जात होते.