नंदुरबार - जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री रामदेवबाबा ज्वेलर्स दुकानातून चोरी झाली आहे. चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री शटरचा पत्रा कापून दुकानातून सोन्या-चांदीसह हजारोंचा मालाची चोरी झाली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
नंदुरबारमधील रामदेवबाबा ज्वेलर्सच्या दुकानात चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद - midnight
ज्वेलर्सचे मालक पंकज जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नंदुरबारमध्ये ज्वेलर्सच्या दुकानात चोरी
ज्वेलर्सचे मालक पंकज जैन यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अज्ञातासह श्वानपथकाद्वारे तपास केला असता, चोरटे एखाद्या गाडीने पसार झाल्याचे निदर्शनास आले.