नांदेड- विलगीकरण करण्यात आलेले दोन रुग्ण शहरातील जुना मोंढा परिसरात फिरत होते. पोलिसांनी या दोन्ही रुग्णांची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आहे. मात्र, घटनेमुळे शहर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गांभीर्य नाहीच...! विलगीकरण केलेल्या कोरोना संशयितांची शहरात भटकंती - suspected corona patient nanded
याबाबत नांदेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेच जुना मोंढा गाठत दोघा रुग्णांची चौकशी केली. रुग्णांचा हा भयंकर प्रकार पाहून अनेकजण त्यांच्यापासून पळ काढत होते. परंतु, पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले. त्यानंतर रुग्णवाहिकेने या दोघा रुग्णांची शासकीय रुग्णालयात रवानगी करण्यात आली.
विलगीकरण केलेल्या रुग्णांची दृश्ये
याबाबत नांदेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेच जुना मोंढा गाठत या दोघा रुग्णांची चौकशी केली. रुग्णांचा हा भयंकर प्रकार पाहून अनेकजण त्यांच्यापासून पळ काढत होते. परंतु, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून या दोघा रुग्णांची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आहे.
हेही वाचा-Coronavirus : कृपया घरीच थांबा, अशोक चव्हाणांनी शेअर केला व्हिडिओ