महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोलमजुरी करून जगणाऱ्या शेकडो मजूर कुटुंबाना मिळाला मदतीचा हात

लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरी करून उद्धरनिर्वाह करणाऱ्या नांदेड, नायगाव, बिलोली तालुक्यातील मजुरांच्या कुटुंबियांना डॉ.मिनलताई खतगावकर यांनी मदत केली आहे.

By

Published : May 3, 2020, 11:32 AM IST

Updated : May 3, 2020, 12:02 PM IST

needy-labour-people-get-help-in-nanded
मोलमजुरी करून जगणाऱ्या शेकडो मजूर कुटुंबाना मिळाला मदतीचा हात

नांदेड- मोलमजुरी करू खाणाऱ्या मजुरांच्या कुटूंबियांची उपासमार होऊ नये यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.मिनलताई खतगावकर यांनी मदतीचा हात दिला आहे.

मोलमजुरी करून जगणाऱ्या शेकडो मजूर कुटुंबाना मिळाला मदतीचा हात

लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरी करून उद्धरनिर्वाह करणाऱ्या नांदेड, नायगाव, बिलोली तालुक्यातील मजुरांच्या कुटुंबियांना डॉ.मिनलताई खतगावकर यांनी मदत केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करुन मिनलताई खतगावकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहोचली आहे. यामुळे नांदेडकरांनी घरीच थांबून सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Last Updated : May 3, 2020, 12:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details