महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात आज 591 नवे कोरोनाग्रस्त - नांदेड शहर बातमी

नांदेड जिल्ह्यात आज (दि. 13 मार्च) 591 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 279 तर अँटिजेन तपासणीद्वारे 312 अहवाल बाधित आले आहेत.

nanded
नांदेड

By

Published : Mar 13, 2021, 9:46 PM IST

नांदेड- जिल्ह्यात आज (दि. 13 मार्च) 591 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 279 तर अँटिजेन तपासणीद्वारे 312 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 26 हजार 391 इतकी झाली असून 614 मृतांची संख्या झाली आहे.

49 बाधितांची प्रकृती अतीगंभीर

आजच्या 3 हजार 123 अहवालापैकी 2 हजार 502 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या आता 26 हजार 391 एवढी झाली असून यातील 23 हजार 534 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकूण 2 हजार 26 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू असून त्यातील 49 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 26 बाधितांवर औषधोपचार सुरू आहेत.

हेही वाचा -'स्वारातीम’ विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेची मंजुरी; गतवर्षीच्या तुलनेत तुटीत घसरण

हेही वाचा -अन्नासाठी दाही दिशा! विदर्भातील मजूर हळद काढणीसाठी नांदेड जिल्ह्यात दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details