नांदेड -विष्णुपुरी येथे कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असून त्याला शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बशारत हुसेन पठाण (वय-२५) असे रुग्णाचे नाव आहे. अद्याप हुसेनवर उपचार चालू असून अधिक माहिती समोर येणार आहे.
नांदेडमध्ये कोरोनाचा संशयित; विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल - nanded corona patient
विष्णुपुरी येथे कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असून त्याला शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोहा येथील रहिवासी बशारत हुसेन सौदीला गेला होता. त्यानंतर त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विष्णुपुरी येथे कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला असून त्याला शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले
संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. लोहा येथील रहिवासी बशारत हुसेन सौदीला गेला होता. त्यानंतर त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन मार्चला त्याला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.