नांदेड- लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्नी आमदार अमिता चव्हाण यांच्यासह सकाळी दहा वाजेच्या सुमारास शिवाजीनगर भागातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे.
नांदेड - खासदार अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क - अशोक चव्हाण
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २ हजार २८ मतदान केंद्रावरुन सकाळी ७-०० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.अशोक चव्हाण यांनी आमदार अमिता चव्हाण यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
संपादीत छायाचित्र
नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज २ हजार २८ मतदान केंद्रावरुन सकाळी ७-०० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नांदेड लोकसभा मतदार संघात २ हजार २८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.