नागपूर - उधार घेतलेले पैसे परत करू शकत नसल्याने नागपुरात एका तरुणाने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना काल (गुरूवार) रात्री उशी घडली आहे. आशिष उसरे (वय २६ वर्ष ), असे त्या तरूणाचे नाव आहे.
उधारी परत करू शकत नसल्याने तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या - आत्महत्या
उधार घेतलेले पैसे परत करू शकत नसल्याने नागपुरात एका तरूणाने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना काल (गुरूवार) रात्री उशी घडली आहे. आशिष उसरे (वय २६ वर्ष ), असे त्या तरूणाचे नाव आहे.
संग्रहीत छायाचित्र
त्याने अनेकांकडून पैसे घेतले होते. मात्र, तो परत करू शकत नव्हता. त्यामुळे त्याने रात्री उशिरा जयवंत नगर परिसरातील राहत्या घरी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.