नागपूर- सावनेर मार्गावरील गोधनी परिसरात वॅगनआर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नेमका कसा घडला यासंदर्भांत अद्याप माहिती समोर आली नाही.
नागपूर- सावनेर मार्गावर कार व दुचाकीमध्ये अपघात; तिघांचा मृत्यू - अपघात न्यूज
सावनेर मार्गावरील गोधनी परिसरात वॅगनआर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर अपघात
दरम्यान, चुकीच्या दिशेने आलेल्या कारच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मृतकांमध्ये चंद्रभान इंगोले, हिंदबाजी काकडे आणि नंदकिशोर पुसदकर यांचा समावेश आहे. तिघेही बाईकवर जात होते.