महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरला कळले जल संवर्धनाचे महत्व

पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आता जलसंवर्धनाचे महत्व पटायला लागले आहे.

नागपूरचा राजा

By

Published : Sep 4, 2019, 12:46 PM IST

Updated : Sep 5, 2019, 10:09 AM IST

नागपूर- पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आता जल संवर्धनाचे महत्व पटायला लागले आहे. उशिरा का होईना नागपूरकरांना पाण्याचे मोल समजू लागल्यानेच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची कबुली नागपूरकर बाप्पाच्या साक्षीने देत आहेत. नागपूर शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या नागपूरचा राजाच्या दरबारी आलेल्या भक्तांसोबत आमच्या प्रतिनिधीने बातचित करून पाणी बचतीच्या संदर्भात नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

भक्तांशी बातचीत करतना प्रतिनिधी
Last Updated : Sep 5, 2019, 10:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details