नागपूर- जनता कर्फ्यु दरम्यान नागपूरकरांनी जे काही कमावलं ते आज एका क्षणात गमावल्याचं दुर्दैवी चित्र नागपुरात सर्वत्र बघायला मिळाले. राज्यभर जमावबंदी लागू असून नागपूरकर या आदेशाला केराची टोपली दाखवत रस्त्यांवर फिरत असल्याचे बघायला मिळत आहे.
नागपूरकरांची जमावबंदीला केराची टोपली - जनता कर्फ्यु
राज्यात कलम 144 लागू असतानाही अनेक जण चारचाकीतून तसेच रिक्षातून प्रमाणाहून अधिक प्रवासी बसवून प्रवास करत आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सध्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
नागपूरच्या रस्त्यांवरील गर्दी
राज्यात कलम 144 लागू असतानाही अनेक जण चारचाकीतून तसेच रिक्षातून प्रमाणाहून अधिक प्रवासी बसवून प्रवास करत आहेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सध्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
हेही वाचा -'...मेरे पास मास्क है', नागपूर पोलिसांची अनोखी जनजागृती