नागपूर - जागतिक महिला दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरात नव्याने 'माझी मेट्रो' सुरू झाली आहे. यावेळी मेट्रो व्यवस्थापनाच्यावतीने खास महिलासांठी मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागपूरकरांसाठी फ्री मेट्रो सफरीचेही आयोजन केले होते.
महिला दिन : नागपुरात महिलांसाठी मेट्रोची खास राईड
नागपूर शहरात नव्याने 'माझी मेट्रो' सुरू झाली आहे. यावेळी मेट्रो व्यवस्थापनाच्यावतीने खास महिलासांठी मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागपूरकरांसाठी फ्री मेट्रो सफरीचेही आयोजन केले होते.
नागपूर
जागतिक महिला दिनानिमित्त आज अनेक महिलांनी मेट्रोतून सफर करण्याचा आनंद लुटला. यावेळेस नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी देखील मेट्रोत बसून महिलांचा आनंद द्विगुणित केला.