महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल 18 तासानंतर टेकडी गणेश मंदीर भाविकांसाठी खुले

नागपुरमधील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदीर सूर्यग्रहणामुळे तब्बल 18 तास बंद करण्यात आले आहे. गुरुवारी ग्रहण संपल्यानंतर भाविकांसाठी मंदीर खुले करण्यात आले आहे.

due-to-ring-of-fire-tekadi-ganesh-tempal-closed-for-eighteen-hours
टेकडी गणेश मंदीर

By

Published : Dec 26, 2019, 3:29 PM IST

नागपूर - विदर्भाचे आराध्या दैवत असलेल्या टेकडी गणेश मंदिर सूर्यग्रहण काळात बंद करण्यात आले होते. तब्बल 18 तास बाप्पाचे दर्शन बंद करण्यात आल्यानंतर भाविकांसाठी मंदीर खुले करण्यात आले आहे.

तब्बल 18 तासानंतर टेकडी गणेश मंदीर भाविकांसाठी खुले

हेही वाचा - जगात सर्वात स्वस्त डाटाचे दर असलेल्या दूरसंचार क्षेत्रावर आहे 'हे' संकट

सूर्यग्रहण काळात संपूर्ण भारतातील मंदिरांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले होते. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिराचे द्वारसुद्धा बुधवारी संध्याकाळी 5 वाजता बंद करण्यात आले. गुरुवारी 11 वाजून 20 मिनिटांनी ग्रहण काळ संपल्यानंतर विधीवत पूजा करून बाप्पाची आरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांसाठी बाप्पाचे मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले.

हेही वाचा - जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरांपैकी सहा भारतातील!

ABOUT THE AUTHOR

...view details