महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vegetables rates today : एपीएमसी मार्केटमध्ये पडवळ व गवारचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला असतो. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ या.

Vegetables rates today
एपीएमसी मार्केटमधले भाज्यांचे दर

By

Published : Jan 14, 2023, 9:54 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोप्रमाणे पडवळच्या दरात १५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळत आहेत. गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये आहे. तर, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५५०० रुपये आहे.



भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ५००० ते ५५०० रुपये आहे. भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० ते ३५०० रुपये आहे. लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये आहे. फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २५०० ते ३००० रुपये आहे. फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० ते १२०० रुपये आहे. गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये आहे. गवार प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये आहे. घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० ते ४४०० रुपये आहे. काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये आहे. काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये आहे. कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये आहे. कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८०० रुपये आहे. कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते १००० रुपये आहे.

एपीएमसी मार्केटमधले भाज्यांचे दर

फळभाजी : कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये आहे. ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये आहे. पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५५००रुपये आहे. रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५००रुपये आहे. शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० ते ९००० रुपये आहे. शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये आहे. सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये आहे. टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १००० ते ११०० रुपये आहे. टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० ते ९०० रुपये आहे. तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये आहे. तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये आहे. वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २४०० रुपये आहे. वालवड प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये आहे. वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये आहे. वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४००रुपये आहे. मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५०००रुपये आहे. मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३६०० रुपये आहे.

पालेभाज्या :कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० ते १८०० रुपये आहे. कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० ते १००० रुपये आहे. कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २००० ते २५०० रुपये आहे. कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १२०० रुपये आहे. मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० ते १६०० रुपये आहे. मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १२०० रुपये आहे. मुळा प्रति १०० जुड्या २५०० ते ३००० रूपये आहे. पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० ते ८०० रुपये आहे. पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० ते ७०० रुपये आहे. पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० ते ४०० रुपये आहे. शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० ते २००० रुपये आहे. शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० ते १००० रुपये आहे.

हेही वाचा :Vegetables rates today : एपीएमसी मार्केटमध्ये दोडका भेंडी वांगी फरसबी कारल्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

ABOUT THE AUTHOR

...view details