मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यावर शिवसेनेने कारवाई करत हकालपट्टी केली आहे, असे पत्रकाद्वारे सेनेकडून सांगण्यात येत आहे. यावर मी पहिल्याच दिवशी राजीनामा दिला आहे, असे स्पष्टीकरण तृप्ती देसाई यांनी दिले आहे.
मी पहिल्याच दिवशी सेनेचा राजीनामा दिला - तृप्ती सावंत - shiv sena in mumbai
तृप्ती सावंत यांची सेनेतून हकालपट्टी केल्याच्या पत्रकावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती सावंत
शिवसेनेने कारवाई केली याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. मी माझ्या प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे, असे अपक्ष बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत यांनी कारवाईवर प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - बंडखोर उमेदवार व माजी आमदार तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी
Last Updated : Oct 18, 2019, 1:15 PM IST