महाराष्ट्र

maharashtra

, balasaheb thakare", "articleSection": "state", "articleBody": "सोमवारपासून (२६ ऑगस्ट) काँग्रेस 'महापर्दाफाश' सभांचा शुभारंभ करणार आहे.मुंबई - सोमवारपासून (२६ ऑगस्ट) काँग्रेस 'महापर्दाफाश' सभांचा शुभारंभ करणार आहे. या सभांच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातसोमवारी अमरावतीमधून महापर्दाफाश सभांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सभेसाठी गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या सभांच्या माध्यमातून काँग्रेस भाजपने दिलेल्या खोट्या आश्वासनांची पोलखोल करणार आहे. राज्यात काही ठिकाणी भयंकर दुष्काळ आहे. तर काही ठिकाणी महापूरासारख्या आपत्तीत अनेकजण सापडले आहेत. आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच, असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/tomorrow-congress-start-mahapardafash-rally/mh20190825113326055", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-08-25T11:33:30+05:30", "dateModified": "2019-08-25T19:42:58+05:30", "dateCreated": "2019-08-25T11:33:30+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4236627-thumbnail-3x2-jjhh.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/mumbai/tomorrow-congress-start-mahapardafash-rally/mh20190825113326055", "name": "'घालवूया लबाडांचे सरकार', काँग्रेस करणार 'महापर्दाफाश'", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4236627-thumbnail-3x2-jjhh.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4236627-thumbnail-3x2-jjhh.jpg", "width": 1200, "height": 675 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } } , balasaheb thakare", "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4236627-thumbnail-3x2-jjhh.jpg", "width": 900, "height": 1600 }, "mainEntityOfPage": "https://www.etvbharat.commarathi/maharashtra/state/mumbai/tomorrow-congress-start-mahapardafash-rally/mh20190825113326055", "headline": "'घालवूया लबाडांचे सरकार', काँग्रेस करणार 'महापर्दाफाश'", "author": { "@type": "THING", "name": "undefined" } }

ETV Bharat / state

'घालवूया लबाडांचे सरकार', काँग्रेस करणार 'महापर्दाफाश' -

‘महापर्दाफाश सभांच्या’ माध्यमातून काँग्रेस फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करणार

सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी अमरावती येथून महापर्दाफाश सभांचा शुभारंभ

गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, आ. बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती#पर्दाफाश pic.twitter.com/3es7qJP38B
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 24, 2019

सोमवारपासून (२६ ऑगस्ट) काँग्रेस 'महापर्दाफाश' सभांचा शुभारंभ करणार आहे.

सोमवारपासून काँग्रेसची 'महापर्दाफाश' यात्रा

By

Published : Aug 25, 2019, 11:33 AM IST

Updated : Aug 25, 2019, 7:42 PM IST

मुंबई -सोमवारपासून (२६ ऑगस्ट) काँग्रेस 'महापर्दाफाश' सभांचा शुभारंभ करणार आहे. या सभांच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या 'महाजनादेश' यात्रेची 'पोलखोल' करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

सोमवारी अमरावतीमधून महापर्दाफाश सभांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या सभेसाठी गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. या सभांच्या माध्यमातून काँग्रेस भाजपने दिलेल्या खोट्या आश्वासनांची पोलखोल करणार आहे. राज्यात काही ठिकाणी भयंकर दुष्काळ आहे. तर काही ठिकाणी महापूरासारख्या आपत्तीत अनेकजण सापडले आहेत. आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच, असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत.

Last Updated : Aug 25, 2019, 7:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details