नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४००० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २७०० रुपये ते ३४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर
फळभाज्याचे दर:कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये आहे.
इतरभाज्याचे दर:टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये आहे.
पालेभाज्या दर:कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १४०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १००० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये आहे.
हेही वाचा : Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली लिंबू काकडी भेंडीच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर