महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादरच्या बाजारात लागलेली आग आटोक्यात; जीवितहानी नाही - मुंबई ताज्या बातम्या

दादर परिसरातील बाजारपेठेत बुधवारी सकाळी भीषण आग लागली होती; परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

The fire in Dadar market in control in mumbai
दादरच्या बाजारात लागलेली आग आटोक्यात; कोणतीही जीवितहानी नाही

By

Published : Oct 22, 2020, 4:03 PM IST

मुंबई - दादर परिसरातील बाजारपेठेत बुधवारी सकाळी भीषण आग लागली होती; परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन विभागाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.

दादरच्या बाजारात लागलेली आग आटोक्यात; कोणतीही जीवितहानी नाही

पहाटे सातच्या सुमारास दादरच्या आगर बाजारातील दुकानाला आग लागली होती. अग्निशामक दल आणि जेट्टीच्या मदतीने 30 मिनिटांत या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. ही किरकोळ आग असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; परंतु काही दुकाने जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details