मुंबई :मुंबईत असलेल्या एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळावी ( building of Air India given to state government ). यासाठी राज्य सरकारची पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. एअर इंडियाने मुंबईतील इमारत राज्य सरकारला सोळाशे कोटी रुपयांमध्ये द्यावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक आज होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाचा विस्तार करण्यासाठी एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला हवी आहे.
मुंबईतील इंडियाच्या इमारतीची मालकी केंद्र सरकारकडे : सर्व विभागाची कार्यालय एकाच इमारतीत व्हावी यासाठी इमारत राज्य सरकारला मिळावी. 2014 नंतर तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मुंबईत असलेल्या एअर इंडियाची बिल्डिंग राज्य सरकारला मिळावी ( building of Air India given to state government ). यासाठी राज्य सरकारची पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. एअर इंडियाने मुंबईतील इमारत राज्य सरकारला सोळाशे कोटी रुपयांमध्ये द्यावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. याबाबतची बोलणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारने देखील याबाबत एअर इंडियाची संपर्क करत ही इमारत 1400 कोटी रुपयांमध्ये घेण्याबाबतचा प्रयत्न केले. या दरम्यान एअर इंडियाची टाटा ग्रुपला विक्री केल्यानंतर मुंबईतील इंडियाच्या इमारतीची मालकी केंद्र सरकारकडे केली आहे.