महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात 26 हजार 133 नव्या कोरोना रुग्णांची नोंद - कोरोना अहवाल

राज्यात 51 लाख 11 हजार 09 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी‌, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

राज्य कोरोना अहवाल
राज्य कोरोना अहवाल

By

Published : May 23, 2021, 1:53 AM IST

मुंबई -आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात 40 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 51 लाख 11 हजार 09 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी‌, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात 24 तासांत 682 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात 24 तासात 26 हजार 133 रुग्णांची नोंद झाली आहे.


जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या

मुंबई महानगरपालिका-1283
ठाणे- 233
ठाणे महानगरपालिका- 196
नवी मुंबई महानगरपालिका- 146
कल्याण डोंबिवली महानगरपालिका- 207
उल्हासनगर महानगरपालिका
मीरा भाईंदर महानगरपालिका-207
पालघर 269
वसई विरार-307
रायगड- 656
पनवेल-163
नाशिक- 848
नाशिक मनपा-638
अहमदनगर-1650
अहमदनगर मनपा-116
धुळे-122
धुळे मनपा-174
पुणे-1947
पुणे मनपा-908
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाा-585
सोलापूर -1363
सातारा-1791
कोल्हापूर-1134
कोल्हापूर महानगरपालिका-342
सांगली-1216
औरांगाबाद-287
औरांगाबाद मनपाा-164
जालना-231
परभणी- 180
लातूर -238
उस्मानाबाद-521
बीड-792
अकोला-445
अकोला मनपा-184
अमरावती-820
अमरावती मनपा-204
यवतमाळ-599
बुलढाणा-953
वाशिम-361
नागपूर-590

ABOUT THE AUTHOR

...view details