महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवडीतल्या झाकरिया बंदर स्टॉपजवळ वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर  5 जण जखमी - शिवडी

मुंबईच्या शिवडीतल्या झाकरीया बंदर स्टॉपजवळ वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : Jun 9, 2019, 10:41 PM IST

मुंबई- शिवडीतल्या झाकरीया बंदर स्टॉपजवळ वाहनाच्या धडकेत एक जण ठार तर ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दर्पण दीपक पाटील (18) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी वाहनचालक शाहबाज वाडी (26) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अपघातात जखमींची नावे - कल्पेश प्रकाश घरसे (25) स्वाती दीपक पाटील (40) निधी दीपक पाटील (12) गौरी महेश नांदवकर (40 ) जय महेश नांदवकर (13)

दोन दिवसातली अपघाताची दुसरी मोठी घटना आहे. विक्रोळीतसुद्धा काल रात्री अपघात झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details