मुंबई - मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज (शनिवार) उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत - sanjay raut reaction on goverment forming
मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज (शनिवार) उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं' - संजय राऊत
हेही वाचा - हीच ती वेळ ; महाविकासआघाडीला आज पेलवावे लागणार बहुमताचे 'शिवधनुष्य'
'हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं', असे ट्विट करत संजय राऊत यांनी महाविकास आघाडी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असून मुख्यमंत्रिपदी उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला.