मुंबई -बलात्काराच्या प्रकरणात तक्रारदार ( Rape Case Witness Beaten To Police ) पोलीस शिपाई रवींद्र पवार यांनी या प्रकरणातील साक्षीदार तरुणाला साक्ष देण्यासाठी कोर्टात ( Mumbai Sessions Court area ) यायला आज उशीर का? झाला विचारले. त्यामुळे चिडलेल्या साक्षीदार तरुणाने तक्रारदार पोलीस शिपाई रवींद्र पवारला मुंबई सत्र न्यायालयातील परिसरात मारहाण ( Rape case witness Beaten to police constable ) केली. या प्रकरणात कुलाबा पोलिसांकडून ( Colaba Police Station ) साक्षीदार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Rape Case Witness Beaten To Police उशीरा का आला विचारणे भोवले, न्यायालय परिसरात बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराची पोलिसाला मारहाण - मुंबई सत्र न्यायालय
बालात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात साक्षिदार ( Rape Case Witness Beaten To Police ) असलेल्या तरुणाची आज मुंबई सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court area ) साक्ष होती. मात्र त्याला न्यायालयात यायला उशीर झाला. याबाबत पोलीस शिपाई रवींद्र पवार यांनी साक्षिदाराला यायला उशीर का झाला, याबाबत विचारणा केली. त्यावर चिडलेल्या साक्षिदाराने पोलिसाला ( Rape case witness Beaten to police constable ) मारहाण केली. मुंबई सत्र न्यायालय परिसरातच पोलिसाला मारहाण केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हाकुलाबा पोलिसांनी मारहाण ( Rape case witness Beaten to police constable ) करणाऱ्या 20 वर्षीय आरोपी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारदार पोलीस शिपाई रवींद्र पवार हे अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात ( Antop Hill Police Station ) कार्यरत आहेत. ऑन ड्युटी पोलिसाला मारहाण ( Rape case witness Beaten to police constable ) करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मारहाणीच्या घटनेमुळे न्यायालय परिसरात धावपळ झाली.
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील साक्षिदारबलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गेल्यावर्षी अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात ( Antop Hill Police Station ) गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सदर तरुण साक्षीदार आहे. त्याला साक्षीसाठी सत्र न्यायालयात ( Mumbai Sessions Court ) उपस्थित रहायचे होते. पण तो उशीरा आल्यामुळे तक्रारदार पवार यांनी त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने तक्रारदार पवार ( Rape case witness Beaten to police constable ) यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडली व त्यांना जोरजोरात ओढू लागला. या झटापटीत पवार यांची मान व छातीला दुखापत झाली. अखेर पवार यांनी त्याच्याविरोधात कुलाबा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीसांनी भादंवि कलम 353 व 332 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुलाबा पोलिसांनी या तरुणाला अटक केली.