मुंबई - पूर्व उपनगरातील मानखुर्द, गोवंडी आणि टिळकनगरमध्ये आज सकाळपासूनच हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे उपनगरात पावसाने हजेरी लावली असली तरी पावसात सातत्य नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली नाही.
मानखुर्दमध्ये पावसाच्या हलक्या सरी, वाहतुकीवर परिणाम नाही - mankhurd
मुंबईकर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. महत्त्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानक व रस्त्यावर प्रवाशी संख्या कमी दिसत आहे.
मानखुर्द
दुपारचे 12 वाजले तरी पावसाचे वातावरण आहे. मुंबईकर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. आज शनिवार असल्याने कार्यालयांत दुपारी कामगार कमी असतात. महत्त्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानक व रस्त्यावर प्रवाशी संख्या कमी दिसत आहे.