महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये लिंबू व तोंडलीच्या दरात वाढ, वाचा आजचे भाज्यांचे दर - पालेभाज्या दर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलोंप्रमाणे, तोंडलीच्या दरात २००० रुपयांची वाढ झाली आहे. लिंबूच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे.इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केट भाज्यांचे दर

By

Published : Feb 17, 2023, 8:31 AM IST

नवी मुंबई:भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो, ३३०० रुपये ते ३८०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २७०० रुपये ते ३००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४२०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये.



फळ भाज्यांचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ७०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २३०० रुपये ते २६०० रुपये.

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर



इतरभाज्यांचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३९०० रुपये ते ४४०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४४०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये.



पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये मुळ्याच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर

ABOUT THE AUTHOR

...view details