सहा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, वडाळा परिसरातील घटना
वडाळा परिसरातील एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे
आरोपी फरीद शेख
मुंबई - वडाळा परिसरातील एका सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी फरीद शेख (वय, 28) या आरोपीला अटक केली आहे.