मुंबई :महापरिनिर्वाण दिनानिमित्त ( Mahaparinirvana Day ) 4 डिसेंम्बर 2022 रोजी मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल हार्बर मार्गावर कोणताही मेगा ब्लॉक असणार नाही ( No mega block on Central and Western Railway ).
Mega Block News : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील मेगाब्लॉक संदर्भात भारतीय रेल्वेकडून महत्वाची सूचना...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्यानिमित्त ( Mahaparinirvana Day ) लाखो प्रवासी देश आणि राज्याच्या विविध जिल्ह्यातून येतात आणि त्यांच्या सोयीसाठी म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने या रविवारी ( 4 डिसेंबर ) पश्चिम आणि मध्य तसेच हार्बर तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही ( No mega block on Central and Western Railway ), याबाबची माहीती भारतीय रेल्वेने दिली आहे.
Etv Bharat
रविवारी मेगाब्लॉक नाही -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त लाखो प्रवासी देश आणि राज्याच्या विविध जिल्ह्यातून येतात आणि त्यांच्या सोयीसाठी म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने या रविवारी पश्चिम आणि मध्य तसेच हार्बर तिन्ही मार्गावर कोणताही मेगाब्लॉक ठेवलेला नाही त्यामुळे मेगा ब्लॉकला या रविवारी सुट्टी देण्यात आली.
Last Updated : Dec 6, 2022, 6:24 AM IST