महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जग चाललंय 5-जी कडे पण सिंधुदुर्ग 3-जी कडे, नितेश राणेंचा खासदार राऊतांवर निशाणा - kokan

जग चाललंय 5-जी कडे पण सिंधुदुर्ग चाललाय 3- जी कडे, निवडून दिलेल्या खासदारांचे काय वजन असे म्हणत नितेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

नितेश राणेंचा खासदार राऊतांवर निशाणा

By

Published : Jun 17, 2019, 10:42 PM IST

मुंबई - आमदार नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जग चाललंय 5-जी कडे पण सिंधुदुर्ग चाललाय 3- जी कडे, निवडून दिलेल्या खासदारांचे काय वजन असे म्हणत नितेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.

बीएसएनएलने 4-जी सेवेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला वगळले आहे. यावरुन नितेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली. कपाळावर मुकुट आणि खालसून नागडो असे म्हणत नितेश राणेंनी विनायक राऊतांची खिल्ली उडवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details