महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चर्चमध्ये नववर्षाचे स्वागत, ख्रिस्ती बांधवांनी केली येशूची प्रार्थना - मुंबईमध्ये नववर्ष साजरं

चर्चमध्येदेखील येशूंची प्रार्थना करत नववर्षाचे स्वागत केले गेले. मुंबईत डॉन बोस्को येथे येशू ख्रिस्ताची स्तुती गायली गेली. तसेच शहरातील सर्वच चर्चमधील तरुणांनी या कॅरल्समध्ये सहभाग घेतला.

चर्चमध्ये नववर्षाचे स्वागत
चर्चमध्ये नववर्षाचे स्वागत

By

Published : Jan 1, 2020, 2:16 AM IST

मुंबई- आज रात्री 12 वाजल्यापासून मुंबईत नागरिकांनी जल्लोषात नववर्ष साजरे करण्यास सुरुवात केली आहे. चर्चमध्येदेखील येशूंची प्रार्थना करत नववर्षाचे स्वागत केले गेले. मुंबईत डॉन बोस्को येथे येशू ख्रिस्ताची स्तुती गायली गेली. तसेच शहरातील सर्वच चर्चमधील तरुणांनी या कॅरल्समध्ये सहभाग घेतला.

चर्चमध्ये नववर्षाचे स्वागत

यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत नववर्ष आनंदात साजरे केले. नववर्षाच्या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांनी यावेळी नवनवीन संकल्प केले.नाताळ आणि नववर्ष हे ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा समजला जाणारा सण आहे

ABOUT THE AUTHOR

...view details