महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवारच लोकसभेच्या रिंगणात - मुंबई

दुसऱ्या यादीत एकूण पाच जणांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून अमोल कोल्ह, नाशिकमधून समीर भुजबळ, बीडमधून बजरंग सोनवणे आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पार्थ पवार

By

Published : Mar 15, 2019, 4:53 PM IST

Updated : Mar 15, 2019, 7:59 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीची दुसरी यादी घोषीत करण्यात आली. यामध्ये पार्थ पवार यांनी मावळमधून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्याचबरोबर अमोल कोल्हे, समीर भुजबळ, धनराज महाले आणि बजरंग सोनवणे यांनाही लोकसभा उमेदवारी देण्यात आली आहे.

येत्या एक दोन दिवसात उर्वरित जागा घोषित करू, असे जयंत पाटील म्हणाले.


Last Updated : Mar 15, 2019, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details