महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Navy Sailor Committed Suicide : नौदलाच्या खलाशाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, चौकशी सुरु - मुंबई पोलीस

भारतीय नौदलाच्या एका २५ वर्षीय खलाशाने शनिवारी नौदलाच्या जहाजावर प्रतिनियुक्तीवर असताना (committed suicide While on deputation) त्याच्या सर्व्हिस रायफलचा वापर करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Navy sailor committed suicide by shooting himself) दिली.

Navy Sailor Committed Suicide
नौदलाच्या खलाशाने आत्महत्या केली

By

Published : Nov 13, 2022, 3:31 PM IST

मुंबई :भारतीय नौदलाच्या एका २५ वर्षीय खलाशाने सर्व्हिस रायफलचा वापर करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे मुंबई पोलीसांनी (Navy sailor committed suicide by shooting himself) सांगितले. अपघाती मृत्यूची नोंद झाली असून चौकशी सुरु आहे. भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश म्हटले आहे.

स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या :भारतीय नौदलाच्या एका २५ वर्षीय खलाशाने शनिवारी नौदलाच्या जहाजावर प्रतिनियुक्तीवर असताना (committed suicide While on deputation) त्याच्या सर्व्हिस रायफलचा वापर करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल :भारतीय नौदलाने सांगितले की, अपघाती मृत्यू अहवाल दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारी घडली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कुलाबा पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की, खलाशाने आत्महत्या केली तेव्हा तो जहाजावर तैनात होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला (Navy sailor suicide) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details