महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिद्धी विनायक मंदिरात स्टॉलवर मोदी किचन्स

महिन्या भरा पूर्वी पासून सिद्धिविनायक मंदिरात मोदींच्या प्रतिमेचे हे छोटे पुतळे असलेले किचन दुकानदारांनी विक्रीसाठी स्टॉलवर मांडले आहेत. या किचनची किंमत 30 रुपये आहे. हे किचन खरेदीकडे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच कल असल्याचा स्टोल धारकांच म्हणणे आहे.

सिद्धी विनायक मंदिरात स्टॉलवर मोदी किचन्स

By

Published : May 19, 2019, 5:22 PM IST

मुंबईत - लोकसभा 2019 च्या निवडणुका सध्या सुरू आहेत. येत्या 23 तारखेला आपल्याला त्यांचे निकालही पाहायला मिळणार आहेत. कोण जिंकते वा कोण हरते हे 23 तारखेला स्पष्ट होईल. दादरच्या सिद्धी विनायक मंदिर परिसरातील स्टॉल्समध्ये मोदी किचेन्सची चलती पाहायला मिळत आहे. एरवी मंदिरात असणाऱ्या किचनच्या दुकानात देवांचे व इतर कीचनस पाहायला मिळतात. सध्या निवडणूका असल्यामुळे दुकानात मोदींच्या कीचनला खूप मागणी आहे.

सिद्धी विनायक मंदिरात स्टॉलवर मोदी किचन्स

महिन्या भरा पूर्वी पासून सिद्धिविनायक मंदिरात मोदींच्या प्रतिमेचे हे छोटे पुतळे असलेले किचन दुकानदारांनी विक्रीसाठी स्टॉलवर मांडले आहेत. या किचनची किंमत 30 रुपये आहे. हे किचन खरेदीकडे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच कल असल्याचा स्टोल धारकांच म्हणणे आहे. बाजारात साड्या,कुर्ते किंवा इतर गोष्टींमध्ये मोदींचे चित्र असलेल्या गोष्टी खूप लोकं प्रिय झाल्याचे पाहायला मिळाले आहे, त्यात ही किचन देखील आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details