महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रोळी विधानसभेतील मनसेचा 'वामनमूर्ती' स्टार प्रचारक - Jayant Dandekar

मनसेने अनेक स्टार प्रचारक नेत्यांची यादी दिली आहे. मात्र, विक्रोळी विधानसभेसाठी जयंत दांडेकर हेच स्टार प्रचारकाची भूमिका पार पडत आहे. उंची अवघी 3 फूट असलेले दांडेकर यांचा प्रचार मात्र लक्षवेधी ठरत आहेत.

मनसे कार्यकर्ते जयंत दांडेकर

By

Published : Oct 15, 2019, 11:34 PM IST

Updated : Oct 16, 2019, 3:42 AM IST

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सभा गाजवत असताना त्यांचा एक महाराष्ट्र सैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मनसेने अनेक स्टार प्रचारक नेत्यांची यादी दिली आहे. मात्र, विक्रोळी विधानसभेसाठी जयंत दांडेकर हेच स्टार प्रचारकाची भूमिका पार पडत आहे. उंची अवघी 3 फूट असलेले दांडेकर यांचा प्रचार मात्र लक्षवेधी ठरत आहे. त्यांची बोलण्याची शैली एक वेगळा अंदाज या मतदारसंघात प्रसिद्ध आहे. मी स्टार प्रचारक नाही. मी पक्षाचे काम करतो, असे जयंत दांडेकर सांगतात. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.

जयंत दांडेकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.
Last Updated : Oct 16, 2019, 3:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details