महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनोहर जोशींनी मातोश्रीवर जाऊन केले बाळासाहेबांना अभिवादन - बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मातोश्रीतील बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले. रविवारी(१७ नोव्हेंबर) माजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतीदिन आहे.

मनोहर जोशी

By

Published : Nov 17, 2019, 12:44 PM IST

मुंबई -शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मातोश्रीतील बाळासाहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन अभिवादन केले. रविवारी(१७ नोव्हेंबर) माजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन आहे.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच - मनोहर जोशी


बाळासाहेब आणि मी सहकारी असण्यापेक्षा मित्र जास्त होतो. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहणे हे माझे कर्तव्यच आहे, अशी भावना जोशी यांनी व्यक्त केली. आमच्याकडे बहुमत असल्याने शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असेही जोशी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details