महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यभर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष! - महाविकासआघाडी व्हिडीओ

राज्यभर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष पाहायल मिळाला. नाशिक, मुंबई, पुणे, धुळे, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कार्यंकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. कुणी फटाके वाजवून, कुणी पेढे वाटून तर कुणी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला आहे.

राज्यभर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष
राज्यभर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष

By

Published : Nov 28, 2019, 7:42 PM IST

मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नवीन समीकरण राज्यात पाहायला मिळत आहे. गुरूवारी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. यानिमित्त राज्यभर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष पाहायला मिळाला. नाशिक, मुंबई, पुणे, धुळे, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कार्यंकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे. कुणी फटाके वाजवून, कुणी पेढे वाटून तर कुणी फुगडी खेळून आपला आनंद व्यक्त केला आहे.

राज्यभर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा एकत्र जल्लोष

ABOUT THE AUTHOR

...view details