महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

75वा स्वातंत्र्यदिवस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न - undefined

75th independence day
75वा स्वातंत्र्यदिवस

By

Published : Aug 15, 2021, 7:16 AM IST

Updated : Aug 15, 2021, 12:04 PM IST

09:55 August 15

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

07:25 August 15

अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावर गाडीचे 12 डबे घसरले. 

06:05 August 15

maharashtra breaking

मुंबई -आज 75वा भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले,'भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम देशवासियांना आणि महाराष्ट्रवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा! कोट्यवधी देशभक्तांच्या त्याग, बलिदान, समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहूया!'

Last Updated : Aug 15, 2021, 12:04 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details