महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दणदणीत विजय; डॉ.परिणय फुकेंचा पराभव - assembly election 2019 result live

संपूर्ण राज्याचे लक्ष आज होणाऱ्या १४ व्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागून राहिले आहे. मतमोजणी सुरूच आहे. निकालाचे कल हाती आले आहेत. काही ठिकाणचे निकाल बाकी आहेत. यावेळी मात्र आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर युतीच्या जागांना फटका बसला आहे. या निकालाच्या माध्यमातून राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिली आहे..

कोण मारणार बाजी आघाडी की युती?

By

Published : Oct 24, 2019, 7:40 AM IST

Updated : Oct 25, 2019, 7:23 AM IST

  • मुंबई -
    मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस)
    धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस)
    वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी (काँग्रेस)
    मानखुर्द – अबू आझमी (समाजवादी पार्टी)
    अणूशक्तीनगर – नवाब मलिका (राष्ट्रवादी)
  • भाजपचे विजयी उमेदवार
  • बोरीवली – सुनील राणे
  • घाटकोपर पूर्व – पराग शाह
  • दहिसर – मनिषा चौधरी
  • मुलुंड – मिहीर कोटेचा
  • कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
  • चारकोप – योगेश सागर
  • गोरेगाव – विद्या ठाकूर
  • अंधेरी पश्चिम – अमित साटम
  • विलेपार्ले – पराग अळवणी
  • घाटकोपर पश्चिम – राम कदम
  • वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
  • सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेलवन
  • वडाळा – कालिदास कोळंबकर
  • मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  • कुलाबा – राहुल नार्वेकर

शिवसेनेचे विजयी उमेदवार

  • यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार 2100 मतांनी विजयी
  • अकोला - मूर्तिजापूरमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांचा 1910 मतांनी विजय
  • पिंपळे याना मिळालेली मते 59528 वंचित बहुजन आघाडी चे प्रतिभा अवचार 57617
  • यवतमाळ - वणी मतदारसंघात भाजप उमेदवार संजीव रेड्डी बोटकुरवार हे 27125 मतांनी विजयी
  • वरळी – आदित्य ठाकरे
  • माहिम – सदा सरवणकर
  • शिवडी – अजय चौधरी
  • कुर्ला – मंगेश कुडाळकर
  • विक्रोळी - सुनील राऊत
  • दिंडोशी – सुनील प्रभू
  • मागाठणे – प्रकाश सुर्वे
  • भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
  • जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर
  • अंधेरी पूर्व – रमेश लटके
  • चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
  • कलिना – संजय पोतनीस
  • भायखळा – यामिनी जाधव
  • उरणमधून अपक्ष उमेदवार महेश बालदी विजयी
  • संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात विजयी
  • विक्रोळीमधून शिवसेनेचे सुनील राऊत विजयी
  • शिर्डीमधून भाजपचे राधाकृष्ण विखेपाटील विजयी
  • वांद्रेमधून भाजपचे आशिष शेलार विजयी
  • कन्नडमधून शिवसेनेचे उदय सिंह राजपूत विजयी
  • वाशीममधून भाजपचे लखन मलिक यांचा विजय
  • माहीममधून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी
  • परळीतून धनंजय मुंडे यांचा विजय
  • राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी
  • हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी
  • शिवडीमधून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी
  • पालघरमधून शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी
  • कणकवलीमधून भाजपचे नितेश राणे विजयी
  • सिल्लोडमधून शिवसेनेचे अब्दुल सत्तार विजयी
  • नांदेड - नायगाव विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार राजेश संभाजीराव पवार विजयी झाले.
  • जळगाव -
  • जळगाव शहर मधून भाजपचे सुरेश भोळे विजयी
  • जळगाव ग्रामीण मधून शिवसेनेचे गुलाबराव पाटील विजयी
  • भुसावळ मतदारसंघातून भाजपचे संजय सावकारे विजयी
  • रावेर मधून काँग्रेसचे शिरीष चौधरी विजयी
  • जामनेरमधून भाजपचे गिरीश महाजन विजयी
  • अमळनेरमधून राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील विजयी
  • चोपडा मतदारसंघातून शिवसेनेच्या लता सोनवणे विजयी
  • चाळीसगाव भाजपचे मंगेश चव्हाण विजयी
  • पाचोरामधून शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील विजयी
  • धुळे ग्रामीण मधून काँग्रेसचे कुणाल पाटील विजयी
  • धुळे शहरातून एमआयएमचे शहा फारूक अन्वर विजयी
  • नंदुरबार
  • अक्कलकुवा-धडगाव: के.सी. पाडवी - काँग्रेस
  • नवापूर: शिरीष नाईक - काँग्रेस
  • नंदुरबार: विजयकुमार गावित - भाजपा
  • शहादा-तळोदा: राजेश पाडवी - भाजपा
  • साक्रीमधून अपक्ष-
  • मावळ-सुनीलआण्णा शेळके-राष्ट्रवादी
  • खेड-दिलीप मोहिते पाटील-राष्ट्रवादी
  • आंबेगाव-दिलीप वळसे पाटील-राष्ट्रवादी
  • जुन्नर-अतुल बेनके-राष्ट्रवादी
  • शिरूर-अशोक पवार-राष्ट्रवादी
  • हडपसर-चेतन तुपे-राष्ट्रवादी
  • चंद्रपूर मतदासंघात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार विजयी
  • कोल्हापूर
  • कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील, काँग्रेस
  • कोल्हापूर उत्तर : चंद्रकांत जाधव, काँग्रेस
  • इचलकरंजी : प्रकाश आवाडे, अपक्ष
  • शिरोळ : राजेंद्र यड्रावकर, अपक्ष
  • शाहूवाडी : विनय कोरे, जनसुराज्य
  • राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटक विजयी
  • करवीरमधून काँग्रेसचे केपी पाटील विजयी
  • कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीप विजयी
  • हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजूबाबा आवळे विजयी
  • चंदगडमधून राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी
  • साकोली मतदारसंघातून काँग्रेसच्या नाना पटोलेंचा विजय; डॉ.परिणय फुकेंचा केला पराभव
  • चंद्रपूर मतदासंघात अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार विजयी; ६५९६८ मतांनी भाजपच्या नाना शामकुळेंचा केला पराभव
  • माण खटाव मधून जयकुमार गोरे विजयी
  • कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण ९२३१ मतांनी विजयी ; भाजपच्या अतुल भोसलेंचा पराभव
  • मुख्यमंत्री फडणवीस विजयी; आशिष देशमुखांचा पराभव
  • बीडमधून पुतण्याचा काकाला धक्का; संदिप क्षीरसागरांचा दणदणीत विजय
  • जयदत्त क्षीरसागर यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर १७८० मतांनी पराभव केला.
  • अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीने गड राखला, संग्राम जगतापांनी केला अनिल राठोड यांचा पराभव
  • उमरेडमधून काँग्रेसचे राजू पारवे १४ हजार मतांनी विजयी, भाजपच्या सुधीर पारवेंचा पराभव
  • चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात काँग्रेसचे सुभाष धोटे विजयी; भाजपचे संजय धोटेंचा पराभव; स्वभापचे अॅड वामनराव चटप दुसऱ्या क्रमांकावर
  • गडचिरोली जिल्ह्यातील आऱमोरी मतदारसंघातून भाजपचे कृष्णा गजबे २५५० मतांनी विजयी; आनंदराव गेडाम काँग्रेस उमेदवारांचा पराभव
  • सिंधुदुर्गमध्ये कणकवली भाजपचे नितेश राणे; कुडाळमधून शिवसेनेचे वैभव नाईक, सावंत वाडीतून शिवसेनेचे केसरकर विजयी
  • गुहागर मधून शिवसेनेचे भास्कर जाधव विजयी
  • चिपळूनमधून राष्ट्रवादीचे शेखऱ निकम विजयी
  • रत्नागिरीमधून शिवसेनेच उदय सामंत विजयी
  • भरत गोगावले महाड शिवसेना, आदिती तटकरे- राष्ट्रवादी श्रीवर्धन,महेंद्र दळवी - शिवसेना अलिबाग,रविंद्र पाटील -भाजप पेण,महेंद्र थोरवे शिवेसना कर्जत,प्रशांत ठाकूर पनवेल-भाजप,महेश बालदी उरण -अपक्ष विजयी उमेदवार
  • पालघरमध्ये भाजपचा सुपडा साफ; शिवसेनेचे श्रीनिवास वनगा; विक्रमगडमधून ऱाष्ट्रवादीचे सुनिल भुसारा; बोईसरमधून राजेश पाटील(बविआ), नालासोपारा सतिश ठाकूर(बविआ) वसई हितेंद्र ठाकूर(बविआ) डहाणू विनोद निकोले माकप विजयी
  • रामटेक मधून अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल विजयी; भाजपच्या मल्लीकार्जून रेड्डींचा पराभव
  • डहाणू मतदारसंघातून माकपचे विनोद निकोले ४३२१ मतांनी विजयी; भाजपच्या पास्कल धनारेंचा केला पराभव
  • कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांचा दणदणीत विजय
  • वर्ध्यातून देवळी मतदारसंघात काँग्रेसचे रणजित कांबळे विजयी; भाजप बंडखोरामुळे झाला फायदा
  • कोथरूड मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील विजयी
  • बार्शीमधून अपक्ष उमेदवार राजा राऊत यांचा विजयी
  • पंढरपूरमधून भारत नाना भालके विजयी; सुधाकर पंत पराभूत
  • जालनातून काँग्रेसचे गोरट्यांल विजयी, खोतकर पराभूत
  • माळशिरसमधून राम सातपुते विजयी, राष्ट्रवादीला धक्का
  • ब्रम्हपुरी मतदारसंघातून काँग्रसेचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार विजयी
  • करमाळ्यातून राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे अटतटीच्या लढतीत विजयी, बागलला धक्का
  • रोहित पवार ४१ हजार मतांनी आघाडीवर, विजयाची घोषणा होणे बाकी
  • बाळासाहेब थोरात ६२ हजार मतांनी विजयी
  • अहमदनगरमध्ये श्रीरापूर मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे विजयी, शिवसेनेच्या कांबळेंचा पराभव
  • कन्नडचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा पराभव
  • तिरोडा मतदारसंघातून भाजपचे रोहिदास रहांगडाले २५ हजार मतांनी विजयी
  • जळगाव शहर मधून भाजप उमेदवार सुरेश भोळे ६४२८७ मतांनी विजयी
  • पाथरीत अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी
  • श्रीगोंदामधून बबनराव पाचपूते २८०० मतांनी पिछाडीवर; राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार आघाडीवर
  • वांद्रे पूर्व काँग्रेसचे सिद्दकी आघाडीवर
  • साकोलीमधून नाना पटोले २३४ मतांनी आघाडीवर
  • पुरंदरमधून शिवसेनेच्या विजय शिवतारेंचा पराभव, अजित पवारांनी शद्ब खरा केला
  • गादीची प्रतिष्ठा न ठेवल्याने उदयनराजेंना जनतेने नाकारले - पवार-
  • सातारकराचे मनापासून आभार, उद्या सातारला जाऊन जनतेचे आभार व्यक्त करणार - पवार
  • पक्षांतराच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला नाही.
  • टोकाची मते मा्डण्याची सीमा काही लोकांनी ओलांडली - पवार
  • लोकांना सत्तेचा उन्माद पंसत पडला नाही, जमीनीवर पाय ठेऊन काम केले नसल्यामुळे जनतेने हे उत्तर दिले - पवार
  • महाआघाडीतील सर्वानी परस्परांना मदत केली. आघाडीचा धर्म पाळला. त्याच्या यशासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. - पवार
  • निवडणुकीचा निर्णय थोड्याच वेळात लागेल. २२० च्या पुढे हे लोकांनी स्वीकारलेले नाही, लोकांनी दिलेला निरर्णय आम्ही स्वीकारतो. - पवार
  • परळीमधून पंकजा मुंडेंचा दारूण पराभव, धनजंय मुंडेंचा दणदणीत विजय
  • तुळजापूरमधून राणाजगजितसिंह विजयी, मधुकर चव्हाणांचा २७ हजारांनी पराभूत
  • कोरेगावमध्ये राष्ट्रवादीला धक्का, शशिकांत शिंदेंचा ७५०० मतांनी पराभव
  • परळीतून पंकजा मुंडेंचा दारूण पराभव, धनंजय मुडेंचा दणदणीत विजयी
  • नाशिक बागलाण मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे विजयी, राष्ट्रवादीच्या दिपीका चव्हाण पराभूत
  • कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ विजयी
  • शाहूवाडीमधून जनसुराज्यशक्तीचे विनय कोरे विजयी
  • कोल्हापूरमधून काँग्रेसचे ऋृतूराज पाटील विजयी
  • कोल्हापूरमधून अमल महाडिक पराभूत
  • कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त, इचलकरंजीमध्ये विद्यमान आमदार हाळवणकर पराभूत
  • खे़ड आळंदी राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते विजयी
  • इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे जयंत पाटील विजयी
  • पलूस कडेगाव विश्वजीत कदम विजयी
  • खानापूर शिवसेनेचे अनिल बाबर विजयी
  • जत काँग्रेसचे विक्रम सांवत विजयी
  • तासगाव सुमनाताई पाटील विजयी
  • मिरज भाजपचे उमेदवार सुरेश खाडे विजयी
  • नायगाव भाजपचे राजेश पवार विजयी, ४७२१३ मतांनी विजयी
  • हिंगणघाटचे भाजपचे समीर कुणावार ३६४०२ विजयी आघाडी
  • वर्धामधून देवळी मतदारसंघातून काँग्रेसचे रणजित कांबळे ३४ हजार मतांनी विजयी आघाडी
  • विश्वनाथ महाडेश्वर यांचा १६०० मतांनी पराभव,
  • कोल्हापूर उत्तर मधून काँग्रेसचे चंद्रकात जाधव विजयी
  • मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे पराभूत
  • भाजपचे आशिष शेलार विजयी
  • राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी
  • अमळनेरमधून राष्ट्रवादीचे अनिल पाटील विजयी
  • केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा विजयी, गेवराईत लक्ष्मण पवारही विजयी
  • अचलपूर मतदारसंघातून प्रहारसंघटनेचे नेते बच्चू कडू विजयी
  • राणेंचा शिवसेनेला धक्का; कणकवलीत नितेश राणेंचा दणदणीत विजय
  • मुख्यमंत्री २० हजार मतांनी आघाडीवर
  • लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख विजयी
  • बारामतीत अजित पवारांचा दणदणीत विजय; विरोधकांचे डिपॉजिट जप्त
  • शिर्डीमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे- पाटील विजयी
  • कोल्हापूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी
  • संगमनेरमधून बाळासाहेब थोरात विजयी
  • 252, पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे भारत भालके 3656 मतांनी आघाडी.....
  • आंबेगावमधून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील ६७८०० मतांनी विजयी
  • साताऱ्यात उदयनराजे दीड लाखांनी पिछाडीवर; ओव्हर कॉन्फिडन्स नडला
  • पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजय लंके यांची विजयाकडे वाटचाल, ५३ हजार मतांची आघाडी
  • कर्जतमध्ये मतमोजणी केंद्रावरून विद्यमान आमदार राम शिंदेंचा काढता पाय, रोहित पवार आघाडीवर
  • कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक तर सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर विजयी
  • करमाळ्यातून शिवसेना बंडखोर विजयाच्या उंबरठ्यावर, अपक्ष नारायण पाटील 16 हजार मतांनी आघाडीवर, शिवसेनेच्या रश्मी बागल दुसऱ्या क्रमांकावर
  • मावळ राष्ट्रवादीच्या सुनिल शेळके यांनी भेगडेंचा तब्बल 1 लाख 16 हजार मतांनी पराभव केला
  • ठाण्यात भाजपचे संजय केळकर विजयी
  • दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी ५३ हजार मतांनी आघाडी
  • छगन भुजबळ आघाडीवर
  • मेळघाटमधून प्रहारचे राजकुमार पटेल विजयी
  • अमळनेरमधून राष्ट्रवादीचे भाईदास पाटील विजयी
  • चिपळुनमधून राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी
  • नागपूरमध्ये विकास ठाकरे आघाडीवर
  • सोलापूर मध्यमध्ये प्रणिती शिंदे आघाडीवर
  • सोलापूर उत्तर विजयकुमार देशमुख विजयी
  • इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील ११ हजार मतांनी पिछाडीवर,
  • पुणे कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी
  • जयकुमार रावल सिंदखेडामधून विजयी
  • पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे पिछाडीवर
  • पालघरमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा विजयी
  • मुंबईमध्ये भाजप कार्यालयात शुकशुकाट
  • भाजपचे माजी केंद्रीय मंत्री राजकुमार बडोले पिछाडीवर
  • मुंबई उपनगरात २६ पैकी २१ जागांवर महायुतीचे आघाडी
  • अहमदनगरमध्ये पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे निलेश लंके ३५४७० मतांनी आघाडीवर
  • परळीत धनंजय मुंडेंची विजयाकडे वाटचाल, १८ हजार मतांची आघाडी
  • प्रदिप शर्मा नालासोपाऱ्यातून १५००० मतांनी पिछाडीवर
  • मतदार कॉंग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते ... आम्हीच कमी पडलो !- सत्यजित तांबे
  • बाळासाहेब थोरात आघाडीवर
  • बारामतीत अजित पवार १ लाखांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचा जल्लोष
  • ठाणे -
  • कर्जत मधून रोहित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर
  • गणेश नाईक ऐरोलीत २८ हजार मतांनी आघाडीवर
  • सांगली तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील विजयी
  • माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे विजयी
  • शहाद्यामधून भाजपचे राजेश पडवी विजयी
  • श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे २३०९२ मतांनी आघाडीवर
  • प्रदिप शर्मा १० हजार मतांनी पिछाडीवर, सतीश ठाकूर आघाडी
  • काँग्रसने प्रचारात आघाडी घेतली असती तर आणखी फायदा झाला असता - भूजबळ
  • लातूर शहरमधून अमित देशमुख १२ हजार मतांनी आघाडीवर
  • नागपूर साकोली मतदारसंघातून काँग्रसचे नाना पटोले पिछाडीवर २७२५ मतांची पिछाडी
  • नंदुरबारमध्ये पहिला निकाल, भाजपचे विजयकुमार गावित विजयी
  • तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील ५२ हजार मतांनी आघाडीवर
  • विश्वजीत कदम ७६ हजार मतांनी आघाडीवर
  • सागंली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील १४ हजारांनी आघाडी
  • औशातून अभिमन्यू पवार आघाडीवर
  • धीरज देशमुख २३ हजार मतांनी आघाडीवर
  • रोहित पवार विजयाच्या उंबरठ्यावर
  • परळीत धनंजय मुंडे यांची १८ हजारांची आघाडी, आष्टीतून आसबे आघाडीवर, राष्ट्रवादीची ४ जागांवर आघाडी
  • चिमूर -

  • सातव्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांची ४९० मतांनी आघाडी

  • बल्लारपूर - मतमोजणी केंद्र परिसरात कार्यकर्ते, समर्थकांची गर्दी वाढली...

  • चिमूर - सहाव्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांची ३८० मतांनी आघाडी

  • राजुरा - स्वतंत्रता भारत पक्षाचे वामनराव चटप यांना २०२० मतांची आघाडी, वामनराव चटप यांना ९५५८ मते, काँग्रेसचे सुभाष धोटे यांना ७५३८, संजय धोटे यांना ४८३१ मते

  • चिमूर - पाचव्या फेरीअंती काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांना १९४६८ मते, भाजपचे बंटी भांगडिया यांना १९०७८ मते

  • चिमूर - पाचव्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर ३९० मतांनी पुढे

  • वरोरा - दुसऱ्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर, काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

  • वरोरा - पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे २४३ मतांनी आघाडीवर

  • चिमूर - चवथ्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांना १२०६७ मते, भाजपचे बंटी भांगडिया यांना ११३२८ मते

गडचिरोली

  • आरमोरी - तिसऱ्या फेरीत भाजपचे कृष्णा गजभे ४५१४ मतांनी आघाडीवर
  • अहेरी - चौथ्या फेरीत भाजपचे अंबरिश आत्राम १६७५ मतांनी आघाडीवर, अंबरिश आत्राम यांना ११९७८ मते तर, राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम यांना १०३०३ मते
  • गडचिरोली - पहिली फेरी पूर्ण, भाजपचे देवराव होळी २४९५ मतांनी आघाडीवर
  • अहेरी - भाजपचे अंबरीश आत्राम १७९९ मतांनी आघाडीवर
  • गडचिरोली - भाजपचे देवराव होळी २५१९ मतांनी आघाडीवर
  • अहेरी - चौथ्या फेरीत भाजपचे अंबरीश आत्राम १६७५ मतांनी आघाडीवर
  • आरमोरी - दुसऱ्या फेरीअंती भाजप उमेदवार कृष्णा गजभे ३४७९ मतांनी पुढे, कृष्णा गजभे यांना ८०५१ मते तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ४५७२ मते
  • आरमोरी - पहिल्या फेरीत भाजप उमेदवार कृष्णा गजभे २८६४ मतांनी आघाडीवर
  • अहेरी - तीसऱ्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम ३२९७ मतांनी आघाडीवर
  • आरमोरी - आरमोरी - पहिल्या फेरीत भाजप उमेदवार कृष्णा गजभे १९६ मतांनी आघाडीवर, कृष्णा गजभे १३५५ तर, काँग्रेसचे आनंदराव गेडाम यांना ११५९ मते
  • लातूरमध्ये अमित देशमुख आघाडीवर, धीरजची आघाडी
  • ऐरोलीत भाजपचे गणेश नाईक आघाडीवर
  • उमरग्यातून ज्ञानराज चौगुले १० हजार मतांनी आघाडीवर
  • इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील २९८२ मतांनी पिछाडीवर
  • अकोलेमध्ये राष्ट्रवादीचे किरण लहामटे आघाडीवर भाजपचे पिचड पिछाडीवर
  • उस्मानाबाद शिवसेनेेचे कैलास पाटील ५ हजार मतांनी आघाडीवर
  • गोंदिया मतदारसंघात अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल सहाव्या फेरीअखेर आघाडीवर, भाजपचे गोपालदास अग्रवाल पिछाडीवर

सोलापूर माळशिरस विधानसभा निवडणूक

  • *पाचवी फेरी*
  • *उत्तमराव जानकर 23158*
  • राम सातपुते 14784
  • *जानकर आघाडी - 8374*

मुंबई - विक्रोळी विधानसभा - राऊंड - 07

  • 1. सुनील राऊत (सेना)- 23677 8233 मतांनी राऊत पुढे
  • 2. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 15444
  • 3. विनोद शिंदे ( मनसे) - 8015
  • 4. सिद्धार्थ मोकळे (वंचित) - 2306
  • 5. नोटा - 1196
  • यवतमाळ- काँग्रेसचे बाळासाहेब माणगुलकर 2098 आघाडीवर
  • *नाशिक मध्य* भाजप देवयानी फरांदे 3971 मतांनी आघाडीवर..

भंडारा - साकोली विधानसभा 3 री फेरी

  • भाजप डॉ. परिणय फुके 4266
  • काँग्रेस नाना पटोले 3574
  • भाजप 692 आघाडीवर
  • औरंगाबाद- मध्य मतदारसंघ सहाव्या फेरी अखेर
  • शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल तब्बल 25 हजाराच्या मताधिक्याने आघाडीवर
  • शिवसेना जैस्वाल- 32632 एकूण मते
  • एमआयएम - नासेर सिद्दीकी 8263 एकूण मते
  • जैस्वाल 25461 मतांनी आघाडीवर

रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदासंघ (चौथी फेरी)

  • योगेश कदम (शिवसेना) - 13938
  • संजय कदम (राष्ट्रवादी) - 11506
  • योगेश कदम 2432 ने आघाडीवर

मुंबई - घाटकोपर वेस्ट 3 फेरी

  • काँग्रेस शुक्ल 477
  • Bjp राम कदम 2655
  • Mns गणेश चुककल 487
  • वंचित vhal 260
  • अपक्ष संजय भालेराव 2337
  • नोटा 114, टोटल 6598

पुणे खेड-आळंदी- आठवी फेरी

  • सुरेश गोरे (शिवसेना) 12162
  • दिलीप मोहितेपाटील(NCP)-23161
  • अतुल देशमुख-(अपक्ष ) -19093
  • *राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते -4068 मतांनी आघाडीवर ..तर शिवसेना तिस-या क्रमांकावर*

ठाणे - कल्याण पश्चिम*
चौथ्या फेरीअखेर शिवसेना उमेदवार विश्वनाथ भोईर 8009 मतांनी आघाडीवर
नागपूर- रामटेक, आशिष जयस्वाल पहिला फेरीच्या तिसऱ्या राउंड मध्ये *8573* मतांनी आघाडीवर
मुंबई - सातव्या फेरीत भाजपचे प्रशांत ठाकूर 22,204 मतांनी आघाडीवर
पनवेल विधानसभा मतदार संघ - सातवी फेरी

  • भाजप:- प्रशांत ठाकूर - आघाडीवर- 50,489
  • शेकाप :- हरेश केणी - 28,285
  • अपक्ष :- कांतीलाल कडू - 279
  • नोटा- 3265, लीड- 22,204
  • मुंबई- वडाळा विधानसभा
  • भाजपाचे कालिदास कोळंबकर 9123
  • काँग्रेसचे शिवकुमार लाड 1528
  • NOTA - 464
  • BJp - कालिदास कोळंबकर 7595 मतांनी आघाडीवर
  • मुंबई- घाटकोपर वेस्ट 3 फेरीला राम कदम भाजप 3011 आघाडीवर
  • अमरावती जिल्हा -*मेलघाट विधानसभा*- राउंड क्र 5
  • राजकुमार पटेल 10446 मतांनी आघाडीवर*
  • राजकुमार पटेल प्रहार- 15229
  • केवलराम काळे-काँग्रेस- 4783
  • रमेष मावस्कर -भाजप- 4221
  • सोलापूर- माढा- नवव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे 28102 मतांनी आघाडीवर

अहमदनगर-

  • कर्जत- 5 वी फेरी राष्ट्रवादी चे रोहित पवार 5,991 मतांनी आघाडीवर..
  • अहमदनगर
  • आघाडीवर असलेले उमेदवार..
  • कर्जत- रोहित पवार- राष्ट्रवादी
  • नगर शहर- आ.संग्राम जगताप- राष्ट्रवादी
  • पारनेर- निलेश लंके- राष्ट्रवादी
  • शेवगाव- प्रताप ढाकणे- राष्ट्रवादी
  • श्रीगोंदा- बबनराव पाचपुते-बीजेपी
  • राहुरी- प्राजक्त तनपुरे- राष्ट्रवादी

नाशिक - येवला *दुसऱ्या फेरीत छगन भुजबळ ६०१४ मतांनी आघाडीवर*

  • रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा (सातवी फेरी)
  • उदय सामंत (शिवसेना) - 32638
  • सुदेश मयेकर (राष्ट्रवादी) - 5241
  • उदय सामंत 27397 मतांनी आघाडीवर
  • नालासोपाऱ्यातून शिवसेनेचे शूटर प्रदिप शर्मा पिछाडीवर
  • औरंगाबादमध्य मधून एमआयएम पिछाडीवर शिवसेनेची आघाडी
  • कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम ६३ हजार ९२० मतांनी आघाडीवर
  • सागंलीमध्ये तासगावमध्ये सुमन ताई ४२ हजार मतांनी आघाडीवर
  • बारमतीमध्ये अजित पवारांची ५० हजार मतांची आघाडी
  • पुणे कॅम्पमध्ये मतमोजणी थांबवली.. ईव्हीएमला सील नसल्याने आक्षेप
  • साताऱ्यामधून भाजप उमेदवार शिवेंद्रराजे भोसले २००० मतांनी आघाडीवर
  • पंढरपूरमध्ये सहाव्या फेरीत ही भालकेंची आघाडी, २३५६ मतांची आघाडी पंत पिछाडीवर
  • सांगोला शहाजी पाटील शिवसेना ४४४४ मतांनी आघाडी
  • मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे यशवंत माने ८९५५ मतांनी आघाडी
  • पारनेरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके १० हजार मतांनी आघाडी
  • नागपूर - पुर्व नागपुर- दूसरे round
  • भाजपचे कृष्णा खोपड़े यांना 12450
  • कांग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांना 7549
  • कृष्णा खोपड़े 4901 मतांनी आघाडीवर
  • * Nota 370 *
  • यवतमाळमध्ये आर्णी मतदारसंघात दुस-या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे २०३५ मतांनी आघाडीवर,
  • कॉंग्रेस - ४३०६
  • भाजपा - २८३९
  • अपक्ष (राजु तोडसाम ) १०३४
  • नांदेडमध्ये पाचव्या राऊंडला अशोकराव चव्हाण यांना 21192मताची आघाडी.
  • उस्मानाबादमध्ये सेनेचे कैलास पाटील यांना 10269 मते, राष्ट्रवादी-संजय पाटील-7423, तर बंडखोर अजित पिंगळे -8805 वंचित- धनंजय शिंगाडे यांना 1944 मते

वांद्रे पश्चिम विधानसभा* -फेरी 4

  • महायुती- अँड आशिष शेलार 16,044
  • काँग्रेस आघाडी- आसिफ झकेरीया 8,053
  • वंचित - इस्तियाक जहागिरदार 291
  • बसपा - अरुण जाधव 295
  • *अँड. आशिष शेलार लिड 7,991*

भांडुप विधानसभा अपडेट -

  • भांडूप विधानसभा - राऊंड - 02
  • 1. रमेश कोरगावकर (सेना) - 5258
  • 2. सुरेश कोपरकर (काँग्रेस) - 6075
  • 3. संदीप जळगावकर (मनसे)- 2583
  • 4. सतीश माने (वंचित)- 0533
  • 5. नोटा - 313
  • 817 मतांनी काँग्रेसचा उमेदवार पुढे
  • ठाणे डोंबिवली विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या ....
  • तिसरी फेरी...
  • १) युतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना 3722
  • २) मनसे उमेदवार मंदार 2484 मते
  • नोटा- 136
  • औरंगाबाद मध्य मतदारसंघ
  • पाचव्या फेरी अखेर
  • शिवसेना-प्रदीप जैस्वाल एकूण मते 24862
  • एमआयएम- नासेर सिद्दीकी 8243 एकूण मते
  • प्रदीप जैस्वाल 6691 ची आघाडी
  • सांगली - खानापूर मतदार संघ - *सहाव्या फेरीअखेर शिवसेना अनिलराव बाबर 1807 मतांनी आघाडीवर*
  • अपक्ष सदाशिव पाटील पिछाडीवर
  • पुसदमध्ये दूसरी फेरी
  • इंद्रनील - 5586
  • निलय - 3036
  • नागपुर-पूर्व नागपुरात भाजप उमेदवार कृष्णा खोपड़े यांना 2 ऱ्या फेरीत 4 हजार 901 मतांची आघाडी
  • जळगाव- भुसावळ मतदारसंघ भाजपाचे आमदार संजय सावकारे यांना पाचव्या फेरीअखेर 11472 मतांची आघाडी

ठाणे 3 rd राउंड - कल्याण पूर्व

  • 1 भाजपा : गणपत गायकवाड़ 7221
  • 2 सेना बंडखोर , धनंजय बोडारे : 6192
  • 3 वंचित अघाड़ी : अश्विनी दुमाल 1942
  • 4 एनसीपी : प्रकाश तरे 1647

मुंबई- माहीम दादर तिसरी फेरी

  • ८२४६ मते - सदा सरवणकर
  • ५५८१ मते - संदीप देशपांडे
  • ४१९६ मते - प्रविण नाईक
  • सदा सरवणकर २६६५ मतांनी आघाडीवर
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात युतीची सुसाट
  • परभणी:- पाथरी विधानसभा* update
  • ( काँग्रेस )सुरेश वरपुडकर 21663
  • ( भाजपा )मोहन फड 23629 मतदान
  • सुरेश वरपूडकर 2710 ने आघाडीवर...*
  • पालघर - पाचव्या फेरीत
  • विक्रमगड विधानसभा
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे -सुनिल भुसारा -20749
  • भाजप-हेमंत -10930
  • नोटा-1976
  • राष्ट्रवादी काँग्रेस -9819 मते आघाडी

*पालघर* चौथी फेरी

  • उमेश गोवारी (मनसे ) 3759
  • योगेश नम ( काँग्रेस)_ 7607
  • श्रीनिवास वणगा( शिवसेना)_7494
  • नोटा - 1499
  • काँग्रेसचे योगेश नम 113 मतांनी आघाडीवर*

जालना - भोकरदन ,ncp चंद्रकांत दानवे 17 मतांनी पुढे

  • मुंबई 2 घाटकोपर west
  • Cong शुक्ला 630
  • Mns गणेश चुककल 495
  • Bjp ram कदम 3258
  • अपक्ष संजय भालेराव 2342
  • Vba गणेश ओव्हाळ 461
  • Nota 113
  • total 7455
  • जुन्नर_पुणे
  • शरद सोनावणे_ 9126
  • अतुल बेनके_ 11159
  • आशाताई बूचके_6997
  • राष्ट्रवादी कॉग्रेस चे अतुल बेनके 2033 मतांनी आघाडीवर
  • शिवसेना दुस-या क्रमांकावर...
  • कोल्हापूर :
  • 1)करवीर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके 5 हजार आघडीवर, काँग्रेस उमेदवार पी एन पाटील पिछाडीवर
  • 2) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील 14 हजार मतांनी आघाडीवर भाजपचे अमल महाडिक पिछाडीवर
  • 3) कागल विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ 700 मतांनी आघाडीवर सेनेचे उमेदवार संजय घाटगे आणि अपक्ष समरजित घाटगे पिछाडीवर
  • 4) चंदगड विधानसभा मतदारसंघ वंचित आघाडीचे आप्पी पाटील 134 मतांनी आघाडीवर शिवसेनेचे संग्राम कुपेकर आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील पिछाडीवर
  • 5) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे 15 हजार मतांनी आघाडीवर भाजपचे सुरेश हाळवणकर पिछाडीवर
  • 6) शिरोळ विधानसभा मतदारसंघ अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर 550 मतांनी आघाडीवर शिवसेना उमेदवार उल्हास पाटील आणि स्वाभिमानी चे सावकार मदानाईक पिछाडीवर
  • 7) कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसचे चंद्रकांत जाधव 8 हजार मतांनी आघाडीवर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर पिछाडीवर
  • 8) शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर 4 हजार मतांनी आघाडीवर जनसुराज्यचे विनय कोरे पिछाडीवर
  • 9) हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे अशोक माने आघाडीवर 2300 शिवसेना उमेदवार सुजित मिंचेकर पिछाडीवर
  • 10) राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश आबिटकर 4210 मतांनी आघाडीवर राष्ट्रवादीचे पाटील पिछाडीवर

मुंबई - वांद्रे पूर्व विधानसभा मतदार मतमोजणी

  • पहिल्या फेरीत
  • महाडेश्वर शिवसेना ३०५०
  • अखिल चित्रे, मनसे ७७३
  • झिषान सिद्दिकी, काँग्रेस १०९७
  • तृप्ती सावंत यांना ५१७
  • एकूण मते ६,१०५
  • पश्चिम नागपूर - भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख 612 मतांनी पुढे

    कोल्हापूर
  • यवतमाळ- आर्णी शिवाजीराव मोघे आधाडीवर
  • नाशिक - येवल्यात छगन भुजबळ 2493 मतांनी आघाडीवर
  • जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीची मुसंडी,अपक्ष उमेदवारांनाही चांगली मते, शिवसेना भाजपचे उमेदवार पिछाडीवर
  • भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार अडचणीत
  • सिंधुदुर्गमध्ये ६व्या फेरीत नितेश राणे ९ हजार मतांनी आघाडीवर
  • रत्नागिरीमध्ये शिवसेनेचे उदय सामंत आघाडीवर
  • औरंगाबाद सिल्लोड शिवसेनेचे सत्तार आघाडीवर
  • भोकरमधून अशोक चव्हाण २२ हजार मतांनी आघाडीवर
  • पुणे - आंबेगावमध्ये दिलीपवळसे पाटील ४ फेरीत आघाडीवर शिवसेना पिछाडीवर
  • नागपूर १२ पैकी ७ जागेवर भाजप आघाडी, ४ जागेवर काँग्रेस राष्ट्रवादी तर एका जागेवर अपक्षची आघाडी
  • उत्तर नागपूर काँग्रसचे नितीन राऊत १२०० मतांनी आघाडीवर
  • नागपूर दक्षिण पश्चिममधून मुख्यमंत्री ५ हजार मतांनी आघाडी
  • उस्मानाबाद मतदारसंघात पायाला मोबाईल बांधून मतमोजणी केंद्रावर गेल्याने चंद्रशेखर खंडागळे यांच्यावर गुन्हा दाखल
  • राधानगरी शिवसेनेचे प्रकाश आबिटकर ४२१० ने आघाडीवर
  • करवीर मधून शिवेसेनेचे चंद्रदीप नरके ४९२५ मतांनी आघाडीवर
  • शाहूवाडीमध्ये सत्यजित पाटील ८२४ मतांनी आघाडीवर
  • कोरेगावमध्ये शशिंकांत शिंदे आघाडीवर
  • अक्कलकोटमधून कल्याणशेट्टी आघाडीवर
  • दक्षिण कोल्हापूर मध्ये काँग्रसेच ऋृतूराज पाटील यांची आघाडी
  • कागल मधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आघाडीवर
  • बार्शीत राजा राऊत २२०० मतांनी आघाडीवर शिवसेना उमेदवार सोपल पिछाडीवर
  • करमाळ्यात रश्मी बागल ११६९ मतांनी आघाडी
  • पंढरपुरात भारत भालके 2760 मतांनी आघाडीवर
  • सोलापूरमध्य काँग्रेसच्या प्रणिती तिसऱ्या क्रमांकावर एमआयएम आघाडीवर
  • शेवगावमध्ये प्रताप ढाकणे राष्ट्रवादीचे ६००० मतांनी आघाडीवर मोनिका राजळे पिछाडीवर
  • पारनेरमध्ये निलेश लंके ५७४० मतांनी आघाडीवर
  • पूर्व नागपूरमधून भाजपचे कृष्णा खोपड़े पोस्टल बँलेटमध्ये आघाडीवर
  • जळगाव - मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या तथा भाजप उमेदवार अॅड. रोहिणी खडसे 300 पेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार चंद्रकांत पाटील आघाडीवर...
  • महाड विधानसभा- फेरी 2 उमेदवार- 1)भरत मारुती गोगावले(शिवसेना) 6880(आघाडी)
  • 2)माणिक मोतीराम जगताप(काँग्रेस) 6353(पिछाडी) भरत गोगावले(शिवसेना) 527 मतांनी आघाडीवर
  • सोलापूर शहर मध्य मतदारसंघ - पहिल्या फेरीनंतर प्रणिती शिंदे 668 आघाडीवर
  • कर्जत मधुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश नारायण लाड ४३०० मतानी आघाडीवर
  • श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे 4624 ने आघाडीवर, सेनेचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
  • कामठी - भाजपचे टेकचंद सावरकर आघाडीवर
  • आंबेगाव-पुणे- माजी विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप वळसेपाटील पहिल्या फेरीत आघाडीवर..शिवसेना पडली पिछाडीवर, दिलीप वळसेपाटील -३१९८, राजाराम बाणखेले -३९८
  • सोलापूर -बार्शी : दुसऱ्या फेरीअखेर राऊत 525 ने आघाडीवर
  • कोल्हापूर दक्षिण - दक्षिण मतदार संघातून पहिल्या फेरीत काँग्रेसचे ऋतुराज पाटील याना 9842 मते तर भाजपचे अमल महाडिक यांना 6040 मते..... 3802 मतांनी ऋतुराज पाटील आघाडीवर
  • उदगीर - पहिल्या फेरीत 1700,मतांची लीड संजय बनसोडे राष्ट्रवादी यांना
  • नागपूर- कामठी येथून भाजपचे उमेदवार टेकचंद सावरकर आघाडीवर
  • पालघर विधानसभा - योगेश नम- काँग्रेस- आघाडीवर
  • वर्धा - भाजपाचे पंकज भोयर - 700 मतांनी आघाडीवर
  • हिंगणघाट विधानसभा - भाजपाचे समीर कुणावार - 1300 मतांनी आघाडीवर
  • देवळी विधानसभा - कांग्रेसचे रणजीत कांबळे 4267 मतांनी आघाडीवर
  • आर्वी विधानसभा - भाजपाचे दादाराव केचे 500 मतांनी आघाडीवर
  • नागपूर - पाहिल्या फेरीत नितीन राऊत आघाडी वर
  • नागपूर - काटोल- अनिल देशमुख (राष्ट्रवादी कॉग्रेस) 5050 चरणसिंह ठाकुर (भाजप) 4956 पहिला फेरीत अनिल देशमुख यांना 94 मतांची आघाडी....
  • विक्रोळी विधानसभा - राऊंड - 02
  • 1. सुनील राऊत (सेना)- 4259 total 8417
  • 2. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 1792 2859
  • 3. विनोद शिंदे ( मनसे) - 1428 2680
  • 4. सिद्धार्थ मोकळे (वंचित) - 676 920
  • 5. नोटा - 262
  • शिवसेनेचे सुनील राऊत साडे पाच हजार मतांनी पुढे
  • नांदेड - फेरी १
  • काँग्रेसचे अशोकराव चव्हाण ४०९२
  • भाजपाचे बापूसाहेब गोरठेकर ,१७८९
  • वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड ५९२
  • बहुजन समाज पार्टीचे रत्नाकर तारु, ४१
  • संभाजी ब्रिगेड पार्टीचे भगवान कदम, ५७
  • अपक्ष पापाराव चव्हाण, ६१
  • बालाप्रसाद लिंगमपल्ले ११
  • ३२०३ मताची आघाडी काँग्रेसचे अशोकराव चव्हाण यांना
  • परभणी - पाथरी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे सुरेश वरपुडकर 2580 मतांनी आघाडीवर...
  • सांगली विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील 1 हजार 36 मतांनी आघाडीवर
  • परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे दुसरा फेरीमध्ये सोळाशे मतांनी आघाडीवर आहेत तर मंत्री पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत दुसरी फेरी सुरू आहे.
  • परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे यांना दुसऱ्या फेरीअखेर नऊ हजार 644 तर पंकजा मुंडे यांना 7990 मते मिळाली असून सोळाशे मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर आहेत मंत्री पंकजा मुंडे मात्र पिछाडीवर आहेत
  • *कसबा विधानसभा मतदार संघ*
  • भाजप:- मुक्ता टिळक - 3422 - आघाडीवर
  • काँग्रेस :- अरविंद शिंदे - 2568
  • मनसे :- अजय शिंदे - 577
  • मुलुंड विधानसभा - राऊंड -
  • 1. मिहीर कोटेचा (भाजपा)- 7577
  • 2. हर्षला चव्हाण (मनसे)- 2253
  • 3. गोविंद सिंग ( काँग्रेस)- 2788
  • 4. शशिकांत मोकल (वंचित)-1316
  • 5. नोटा -410
  • पनवेल- पहिल्या फेरीत प्रशांत ठाकूर आघाडीवर* प्रशांत ठाकूर- 7829, हरेश केणी- 6978, कांतीलाल कडू- 3, 16000 मतांचा आकडा पूर्ण
  • १७९ सायन कोळीवाडा भाजपचे उमेदवार कैप्टन सेल्वम २२०० मतांनी आघाडीवर ; कॉंग्रेसचे गणेश यादव पिछाडीवर
  • सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघा पैकी राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी ,भाजपा 1 ठिकाणी तर शिवसेना 1 ठिकाणी व काँग्रेस 3 ठिकाणीं आघाडीवर
  • हातकाणंगले . टपाली आणि मशीन पहीली फेरी .जनसुराज्य २५००ने आघाडी, राजू आवळे दुसऱ्या क्रमांकावर मिणचेकर तिसऱ्या क्रमांकावर .
  • नांदेड नागेश पाटील आष्टीकर शिवसेना 718. माधवराव पाटील जळगावकर काँग्रेस 2375 वंचित बहुजन आघाडी सुदर्शन भारती 620 बाबुराव कदम कोहळीकर अपक्ष 5513
  • फेरी 1भाजपा 1836 तुषार राठोड
  • माढा - राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबनदादा शिंदे 5 हजार मतांनी आघाडीवर ...
  • माहीम मतदारसंघात शिवसेना सदा सरणकर आघाडीवर
  • निकाल केंद्रावर रेंज ची खूप प्रॉब्लेम आहे सात वाजता पासून वाकथ्रो आणि विजवल पाठवण्याचा प्रयत्न करतोय मात्र पुढे जात नाहिये
  • अमरावती अचलपूर मतमोजणी फेरी- पोस्टल वोटींग
  • 1) शिवसेना भाजपा यूती - सूनीता फिसके (पडलेली मते) ११५३
  • 2) कॉंग्रेस रा. काॅ. युती - बबलू ऊर्फ अनिव्रुद्ध देशमूख ( पडलेली मते) २७७७
  • 3) प्रहार अपक्ष - बच्चु ऊर्फ ओमप्रकाश कडू --(पडलेली मते)३१६२
  • ३८५ मतांनी बच्चू कडू आघाडीवर
  • जळगाव मुक्ताईनगर : दुसऱ्या फेरीअखेर मते
  • रोहिणी खडसे 7438
  • चंद्रकांत पाटील 7306
  • रोहिणी खडसे १३२ मतांनी पुढे
  • दुसरी फेरी गोरेगावत भाजपच्या विद्या ठाकूर आघाडीवर
  • गोंदिया *तिरोडा-गोरेगाव*
  • *BJP* (विजय रहांगडाले) : 3582
  • *NCP* (रविकांत बोपचे) : 1994
  • *अपक्ष* (दिलीप बन्सोड): 1475
  • *भाजप 1585 ने आघाडीवर*
  • [10/24, 9:08 AM] Namit Patil Palghar: पालघर
  • योगेश नम 3422
  • श्रीनिवास 2190
  • नोटा 520
  • काँग्रेस चे योगेश नम 1232 ने आघाडी
  • बीडमध्ये पंकजा मुंडे यांना धक्का.... पंकजा चक्क त्यांच्या स्वतःच्या गावात म्हणजेच नाथरा गावात 350 मतांनी मतांची राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना आघाडी आहे.....
  • गडचिरोली अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे धर्मराव आत्राम आघाडीवर
  • आरमोरी काँग्रेसचे आनंदराव गेडाम ११५९ मतांनी आघाडीवर
  • परळीतून धनंजय मुंडे ३१०० मतांनी आघाडीवर
  • गडचिरोलीत आरमोरी मतदारसंघातून कृष्णा गजभे १९६ मतांनी आघाडीवर
  • कर्जतमधून रोहित पवार ४ हजार मतांनी आघाडीवर
  • पुण्यात ५ जागांवर भाजप आघाडीवर, २ ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर
  • अकोटमधून भाजपचे प्रकाश भाटसाखळे १७०० मतांनी आघाडीवर
  • बाळापूरमधून नितीन देशमुख शिवसेना ३ हजार मतांनी आघाडीवर
  • सोलापूर मध्यमधून प्रणिती शिंदे पिछाडीवर
  • गुहागरमधून भास्कर जाधव पिछाडीवर
  • औरंगाबादमध्ये भाजप २ जागावर शिवेसना ३ जागांवर इतर २ जागांवर आघाडी
  • भाजप उमेदवार वैभव पिचड पिछाडीवर
  • अहमनगर जिल्ह्यात ७ जागांवर राष्ट्रवादी, एका जागेवर काँग्रसे तर २ जागांवर भाजप आघाडीवर
  • पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक २५०० मतांनी आघाडीवर
  • नेवासामध्ये अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख आघाडीवर
  • श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे लहू कानडे आघाडीवर भाऊसाहेब कांबळे पिछाडीवर
  • कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे ५४५७ मतांनी आघाडी
  • शिर्डीमधून विखे पाटील ४८७४ मतांनी आघाडीवर
  • संगमनेरमधून बाळासाहेब थोरात ८५० मतांनी आघाडीवर
  • तिसऱ्या फेरीतही धनंजय मुंडे आघाडीवर
  • सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले पीछाडीवर
  • पालघरमध्ये काँग्रेसचे योगेश नम आघाडीवर
  • श्रीवर्धन मतदार संघातून अदिती तटकरे १७५३ ने आघाडीवर
  • रायगड - श्रीवर्धन मधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आघाडीवर 1 हजार 753 मतांनी आघाडीवर, विनोद घोसाळकर पिछाडीवर
  • निफाड -पहील्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर 881 मतांनी आघारीवर
  • जत काँग्रेस विक्रम सावंत आघाडीवर
  • मिरज भाजपाचे सामजिक न्याय मंत्री सुरेश खाडे आघाडीवर
  • तासगाव राष्ट्रवादी काँग्रेस सुमानताई पाटील आघाडीवर
  • अहमदनगर पारनेर मधून राष्ट्रवादीचे निलेश लंके टपाली मतदानात पाचशे मतांनी आघाडीवर, विद्यमान आमदार शिवसेनेचे विजय औटी पिछाडीवर
  • कणकवली दुसरी फेरी: नितेश राणे 2553 मतांनी आघाडीवर
  • 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आज मतमोजणी विनापरवाना मोबाईल मतमोजणी केंद्रात नेल्याप्रकरणी भाजपचे दोन कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. या संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
  • परळी, पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मताने आघाडीवर 113 नांदगाव- शिवसेनेचे सुहास कांदे 2300 मताने आघाडीवर
  • इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ निकाल
  • १ ली फेरी अखेर
  • १) भाजप उमेदवार - सुरेश हाळवणकर पिछाडीवर ६२१४
  • २) काँग्रेस उमेदवार - राहुल खंजीरे पिछाडीवर
  • ३) अपक्ष उमेदवार - प्रकाश आवाडे आघाडीवर ८५१९
  • लीड २३७५ ने प्रकाश आवाडे आघाडीवर
  • अलिबाग शिवसेनेचे महेंद्र दळवी दुसऱ्या फेरीअखेर 3421 मताने आघाडीवर, शेकापचे पंडित पाटील पिछाडीवर
  • जळगाव - मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपच्या रोहिणी खडसे आघाडीवर
  • भुसावळ - पहिल्या फेरीत भाजप उमेदवार संजय सावकारे 3959 मतांची आघाडी
  • शिर्डी राधाकूष्ण विखे पाटील भाजपा पहील्या फेरी अखेर 4874 अघाड़ी वर.....
  • रावेर पहील्या फेरीत, हरीभाऊ जावळे - 2156, शिरीष चौधरी - 3913, अनिल चौधरी - 1621, शिरीष चौधरी 1800 ने आघाडीवर
  • यवतमाळ - काँग्रेस बाळासाहेब मांगुलकर आघाडीवर 393 पुढे,
  • लातुर शहर - अमित देशमुख काँग्रेस लीड
  • लातूर ग्रामीण - धीरज देशमुख काँग्रेस लीड
  • निलंगा - संभाजी पाटील भाजपा लीड
  • उदगीर- संजय बनसोडे, रस्ट्रवादी लीड
  • तुळजापूरमध्ये भाजप राणाजगजितसिंह आघाडीवर पोस्टल मतदान 450,
  • तिवसा मतदार संघ*
  • राजेश वानखडे शिवसेना-2889
  • यशोमती ठाकूर काँग्रेस- 2622
  • अकोला पश्चिममधून भाजपचे गोवर्धन शर्मा हजार मतांनी आघाडीवर

  • बारामतीतून अजित पवार आघाडीवर
  • करमाळ्यातून नारायण पाटील यांची आघाडी
  • बार्शीमधून राजा राऊत आघाडीवर
  • पंढरपूरमधून भारतनााना भालके आघाडीवर
  • वाशिममधून भाजपचे पाटील राजेंद्र २५०० मतांनी आघाडीवर
  • पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम आघाडीवर
  • भोकरमधून अशोक चव्हाण आघाडीवर
  • सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख आघाडीवर
  • कोल्हापूरमध्ये ऋृतूराज पाटील आघाडीवर, अमल महाडिक पिछाडीवर
  • पंकज भूजबळ पिछाडीवर
  • मिरजमधून सुरेश खाडे आघाडीवर
  • तासगाव मधून राष्ट्रवादीच्या सुमन आर आर पाटील आघाडीवर
  • जतमधून विक्रम सावंत आघाडीवर
  • पालघरमध्ये विक्रमगडमधून राष्ट्रवादीचे भुसार ४००० मतांनी आघाडीवर
  • लातूरमध्ये अमित आणि धीरज, तर निलंग्यातून संभाजीपाटील आघाडीवर
  • नंदुरबार नवापूरमधून शिरीष नाईक १२३४ मतांनी आघाडीवर
  • यवतमाळ मधून काँग्रेसचे उमेदवार मंगळुकर ३०० मतांनी आघाडीवर
  • वरळीमधून आदित्य ठाकरे ७ हजार मतांनी आघाडीवर
  • माढा मतदारसंघातून बबनदादा ३ हजार मतांनी आघाडीवर
  • नागपूर दक्षिण पश्चिममध्ये मुख्यमंत्री आघाडीवर
  • कर्जत जामखेडमधून रोहीत पवार ३ हजार मतांनी आघाडीवर
  • पारनेरमधून राष्ट्रवादीचे निलेश लंके ५००मतांनी आघाडीवर विरुद्ध शिवसेनेचे औटी
  • कोल्हापूर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ निकाल, पोस्टल १ ली फेरी अखेर
  • १) भाजप उमेदवार - सुरेश हाळवणकर पिछाडीवर
  • २) काँग्रेस उमेदवार - राहुल खंजीरे पिछाडीवर
  • ३) अपक्ष उमेदवार - प्रकाश आवाडे आघाडीवर
  • अहमदनगर- कर्जत मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार तीन हजार 91 मतांनी आघाडीवर पालकमंत्री राम शिंदे पिछाडीवर..
  • नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 10 जागेवर भाजप आघाडीवर तर 01 राष्ट्रवादी आणि 1 जागेवर काँग्रेस आघाडीवर
  • अमरावती -बडनेरा मतदार संघातून महाआघाडीचे समर्थित युवा स्वाभिमान पक्षाचे अपक्ष आमदार रवि राणा 623 मतांनी आघड़ीवार
  • नागपूर काटोल मधून राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आघाडीवर आणि सावनेर येथून काँग्रेसचे सुनील केदार पुढे
  • परळीतून धनंजय मुंडे आघाडीर
  • नागपूर जिल्ह्यात १२ पैकी १० जागेवर भाजपची आघाडी, एका जागेवर राष्ट्रवादीची आघाडी
  • औरंगाबाद मध्यचे उमेदवार जयस्वाल आणि अपक्ष उमेदवार यांच्यात बाचाबाची
  • मुंबई- संपूर्ण राज्याचे लक्ष आज होणाऱ्या 14 व्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे लागून राहिले आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. २१ ऑक्टोबरला राज्यात 288 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी 61.13 टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाची टक्केवारी घटली असून यावेळी आघाडी आणि युती हे एकत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. आज जाहीर होणाऱ्या निकालामध्ये आघाडी किंवा युती कोण बाजी मारणार की गेल्यावेळ पेक्षा जागा घटणार हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल.. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने तब्बल 25 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
  • 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मनसे हे सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. यावेळी महाआघाडी, महायुती, मनसे वंचित बहुजन आघाडी या सारखे प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला 122 जागा, शिवसेनेला 63, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 42 , तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा तर बहुजन विकास आघाडीला 3 जागा, शेतकरी कामगार पक्ष- 3, ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लिमीनला- 2, भारिपा बहुजन महासंघला 1, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला 1, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1, तर राष्ट्रीय समाज पक्षाला 1, समाजवादी पार्टीला 1 आणि अपक्ष 7 जागांवर विजयी झाले होते. आता यामध्ये कोण किती जागांवर आघाडी मारणार की जागांमध्ये घट होणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
Last Updated : Oct 25, 2019, 7:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details