मुंबई -राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी काँग्रेसवर टीका ( Devendra Fadnavis criticizes Congress ) केली आहे. त्यांनी एक ट्विट ( Fadnavis Tweet ) करीत राहुल गांधींना ( Rahul Gandhi ) प्रश्न विचारले आहे. तुमच्या पक्षाच्या आमदाराने थोर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काढलेले उद्गार हे अविवेकी, दिशाभूल करणारे आहे. अपमानास्पद खोटे बोलणे तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Devendra Fadnavis : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काढलेले उद्गार अविवेकी - फडणवीस - Insensitive remarks Chhatrapati Sambhaji Maharaj
उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी काँग्रेस पक्षावर ट्विट करत टीका ( Devendra Fadnavis criticizes Congress ) केली आहे. तुमच्या आमदारांने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काढलेले उद्गार हे अविवेकी, दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये ( Fadnavis Tweet ) म्हटले आहे.
Fadnavis Tweet
तसेच हे तुमच्या काँग्रेस पक्षाचे अधिकृत विधान आहे का? महाराष्ट्र हे कदापी सहन करणार नाही! अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.