मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व उपनगरातील तीन महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या - mira bhayandar news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
मंत्रालय
अभिजित बांगर यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. डॉ. राज धायनिधी यांना उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर मीरा भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. विजय राठेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा -शिवसेना भवन सील, ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोना
Last Updated : Jun 24, 2020, 8:02 AM IST