महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत चार दिवसांपासून संततधार पाऊस, जनजीवन विस्कळीत - train

सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांसह कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबईत चार दिवसांपासून संततधार पाऊस

By

Published : Jul 1, 2019, 1:08 PM IST

मुंबई- हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गेल्या चार दिवसांपासून मुंबईत पावसाने जोर धरला आहे. सतत सुरू असणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांसह कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे वाहतूकही खोळंबली असून रेल्वे मार्गांवर पाणी आल्याने रेल्वेही धीम्या गतीने धावत आहेत. याचाच आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.

मुंबईत चार दिवसांपासून संततधार पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details