महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदारांचा उत्साह.. कांदिवलीत मतदान केंद्राबाहेर अर्धा किलोमीटरपर्यंत रांग, पाहा व्हिडिओ

कपोई स्कूलच्या मतदानकेंद्रावर सकाळपासूनच मोठी रांग पाहायला मिळत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकर सकाळीच मतदानासाठी बाहेर पडत आहेत.

By

Published : Apr 29, 2019, 12:12 PM IST

Updated : Apr 29, 2019, 12:40 PM IST

कांदिवलीमधील मतदान केंद्रावर अर्धा किलोमीटर रांग

मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. नागरिक उत्साहाने या उस्तवात सहभाग घेत आहे. याच मतदारसंघातील कांदिवली येथील मतदानकेंद्रावर समुारे अर्धा ते एक किलोमीटरपर्यंतची रांग पहायला मिळत आहे.

कांदिवलीमधील मतदान केंद्रावर अर्धा किलोमीटर रांग

कपोई स्कूलच्या मतदानकेंद्रावर सकाळपासूनच मोठी रांग पाहायला मिळत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकर सकाळीच मतदानासाठी बाहेर पडत आहेत.

Last Updated : Apr 29, 2019, 12:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details