मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी मोदी सरकार -२ चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी उत्पादन आयात शुल्क वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती दिली होती. त्याप्रमाणे आजपासून पेट्रोल २.४५ पैशांनी तर डिझेल २.३६ पैशांनी महागले आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात २ रुपये ५० पैशांनी पेट्रोल आणि डिझलचे दर वाढले आहेत. या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर
नाशिक -
पेट्रोल
५ जुलैचा दर - ७६.६० पैसे
६ जुलैचा दर - ७९.००
डिझेल
५ जुलैचा दर - ६६.७८
६ जुलैचा दर - ६९.२२
लातूर -
पेट्रोल
५ जुलैचा दर - ७७.०३
६ जुलैचा दर - ७९.५७
डिझेल
५ जुलैचा दर - ६७.२२
६ जुलैचा दर - ६९.७९
वर्धा
पेट्रोल
५ जुलैचा दर - ७६.५३
६ जुलैचा दर - ७८.९३
डिझेल
५ जुलैचा दर - ६६.७५
६ जुलैचा दर - ६८.१८
मुंबई
पेट्रोल
५ जुलैचा दर - ७६.१५
६ जुलैचा दर - ६७.४०
पालघर
पेट्रोल
६ जुलैचा दर - ७६.४३
डिझेल
६ जुलैचा दर - ६७.६५
अहमदनगर
पेट्रोल
५ जुलैचा दर - ७६.३३
६ जुलैचा दर - ७८.७१
डिझेल
५ जुलैचा दर - ६६.५१
६ जुलैचा दर - ६८.९२
पुणे
५ जुलैचा दर - ७८.३९
६ जुलैचा दर - ६८.८४
अमरावती
पेट्रोल
५ जुलैचा दर - ७७.३८
६ जुलैचा दर - ७९.९२