मुंबई -कुलाबा कफ परेड येथील मोनिका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर एसीला आग लागली. अग्निशमन दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा धोका टळला आहे. आगीत कसलीही जीवितहानी न झाल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली.
हेही वाचा - ऑपेरा हाऊस येथील इमारतीचा भाग कोसळला; बचाव पथक घटनास्थळी दाखल